paris attack

पॅरिस अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाईंट ठार

फ्रान्समधील पॅरिस दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंट अब्दुलहामेद अबाउदच्या मृत्यूच्या बातमीला फ्रान्सनं दुजोरा दिला आहे. यासोबतच पोलीस कारवाई दरम्यान, आत्मघातकी हल्ला करत स्वतःला उडवून देणाऱ्या महिला दहशतवादीचा फोटोही जारी करण्यात आलाय. हस्ना एतबुलाचेन नावाची ही दहशतवादी अबाऊदची बहीण होती.

Nov 21, 2015, 12:40 PM IST

VIDEO - पॅरिस हल्लाच्या थरकाप उडविणारे सीसीटीव्ही फुटेज

मुुंबईत २६/११ ला झालेल्या हल्ल्या प्रमाणे पॅरिसमध्ये १३/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा थरकाप उडविणारा व्हिडिओ सध्या यू ट्यूब या सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल होत आहे. 

Nov 20, 2015, 09:48 PM IST

व्हाईट हाऊस, पुन्हा पॅरिस : इसिसने जारी केला आणखी एक व्हिडीओ

अतिरेकी हल्ल्यांनी जगभरात दहशत पसरवत असलेल्या इसिस या दहशतवादी संघटनेने गुरुवारी आणखी एक नवा व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडीओमध्ये अमेरिकेतील व्हाईट हाऊसवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्य पूर्व भागातील मीडिया रिसर्च संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'पॅरिस बिफोर रोम' या नावाचा सहा मिनिटांचा व्हिडीओ इसिसने प्रसिद्ध केला आहे.

Nov 20, 2015, 12:06 PM IST

आयसिसविरोधात रशिया-फ्रान्स एकवटले

आयसिसविरोधात रशिया-फ्रान्स एकवटले

Nov 18, 2015, 04:50 PM IST

पॅरिस हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

फ्रान्समध्ये शुक्रवारी रात्री राजधानी पॅरिस शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 15, 2015, 10:39 AM IST

VIDEO : शांतीनं जगू देणार नाही, इसिसनं दिली धमकी

 इसिस सध्या जागतिक धोका बनत चालल्याचं दिसतंय. फ्रान्सवरील हल्ल्याची जबाबदारी इसिसनं घेतलीय. आतपर्यंत इसिसनं अकरा देशांवर आत्मघाती हल्ले केलेत.

Nov 14, 2015, 07:30 PM IST

VIDEO : पॅरीसच्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा हाच तो पहिला व्हिडिओ

फ्रान्समध्ये शुक्रवारी रात्री राजधानी पॅरिस शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. विविध सहा ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात  १५८ जण ठार झाले तर जवळपास २०० जण जखमी झालेत. त्यातल्या ८०  जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व आठ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. 

Nov 14, 2015, 05:31 PM IST

पॅरिस अतिरेकी हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना केलं ठार

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सात ठिकाणी दहशतवादी हल्या करण्यात आला. या हल्ल्यात १५८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार करण्यात यश मिळवले.

Nov 14, 2015, 01:01 PM IST

पाहा: बिकिनी बेब ते बुरखाधारी दहशतवादी!

फ्रान्समध्ये शार्ली हेब्डो मॅगझिनवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या टेररिस्ट ग्रुपमध्ये एका तरूणीचाही समावेश होता. तिनं आता फ्रान्सबाहेर पोबारा केलाय. कधीकाळी बिकिनी घालणारी ही सुंदरी बुरखाधारी दहशतवादी कशी बनली? जाणून घ्या...

Jan 13, 2015, 09:49 PM IST