parenting

शाळेत मुलाच्या दप्तरात सापडलं असं काही, ओळखायला लागले 3 दिवस; पालकांना धडकी भरवणारी घटना!

Electric Hookah: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आलाय. शाळेच्या शिक्षिकेने हा व्हिडीओ बनवलाय. 

Dec 4, 2024, 06:12 PM IST

पालकांनी मुलांच्या कोणत्या वयापर्यंत करावी रुम शेअर? त्याचा परिणाम काय होतो?

आई-वडिलांनी मुलांना आपल्यासोबत झोपवणे हा एक पालकत्वाचा भाग असतो. पण यावर आता मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. पालकांनी मुलांना कोणत्या वयापर्यंत सोबत झोपवावे तसेच को-स्लिपिंग पॅरेंटिंगचे दुष्परिणाम काय? हे समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. 

Nov 16, 2024, 02:59 PM IST

Reel युगातील Parenting! शिक्षकदिनी 'आज की रात' वर थिरकली चिमुकली; डान्स पाहून नेटकरी संतापले

Viral Dance Video : सोशल मीडियावर तमन्ना भाटियाच्या आयटम साँगवर एक चिमुकली डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी पालकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलाय. 

Sep 10, 2024, 04:37 PM IST

'त्याने माझा स्कर्ट ओढला..' सुष्मिता सेनच्या वयात आलेल्या मुलीसोबत घडला विचित्र प्रकार

Sushmita Sens Taught Fantastic Parenting Lesson : सुष्मिता सेनची मोठी मुलगी रेने हिच्यावर ओढवलेला एक गंभीर प्रसंग येथे शेअर केला आहे. 

Jul 28, 2024, 06:21 PM IST

लहानपणापासून मुलांना शिकव्या 'या' 6 गोष्टी; प्रत्येकजण करेल संस्काराचं कौतुक

मुलांना सुरुवातीपासूनच चांगल्या सवयी शिकवणं प्रत्येक पालकांसाठी महत्त्वाचं असतं. त्यात मुलांना कोणत्या गोष्टी शिकवणं महत्त्वाचं असतं ते जाणून घेऊया. आज आपण अशाच काही चांगल्या सवयी जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलाला नक्कीच शिकवल्या पाहिजेत.

Jun 22, 2024, 05:49 PM IST

घरी जन्मलेल्या तान्हुल्याला द्या युनिक आणि अर्थपूर्ण नाव, संस्कृतमधील मुलांच्या नावांची यादी

Baby Names: घरी मुलाचा जन्म झाला की, त्यासाठी नव्या नावांचा शोध घेतला जातो. अशावेळी तुम्ही संस्कृतमधील मुलांच्या नावांच्या यादीचा विचार केला जातो. 

May 29, 2024, 03:01 PM IST

बालवयातच मुलांना लावा 'हे' वळण; लहान गोष्टींचे होतील महान परिणाम

Parenting Tips : दोन्ही पालक नोकरीवर जाणारे असो किंवा मग एखादा पालक मुलाला वेळ देत असो. हे संस्कार करतील पालकांची मोठी मदत. मूल लहान असल्यापासूनच त्याला किंवा तिला चांगल्या सवयी लावल्या जाणं आणि त्यांच्यावर चांगले संस्कार होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. 

 

Apr 1, 2024, 03:06 PM IST

पालकांच्या 'या' चुका मुलांना पडतात भारी, चाणक्य नितीने दिल्या पॅरेंटिंग टिप्स

Chanakya Niti for Parents :  पालकांनी मुलांशी वागण्याआधी थोडा विचार केला पाहिजे, जेणेकरून भविष्यात त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. चाणक्य निती देते पॅरेंटिंग टिप्स 

Feb 21, 2024, 07:01 PM IST

शिव शंभो! लेकीला द्या महादेवाच्या नावावरुन गोड नावे

शिव शंभो! लेकीला द्या महादेवाच्या नावावरुन गोड नावे

Feb 21, 2024, 02:42 PM IST

'आई-बाबा माझ्या बहिणीला...', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात

एका चिमुरड्याने आई-वडिलांविरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या शेजारी बसून रागात तो आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला 'तुला एवढा राग का येत आहे?' असं विचारतो. 

 

Feb 15, 2024, 01:01 PM IST

वयात येणाऱ्या मुलांशी कसं वागाल; सुधा मूर्तींच्या या टिप्स वाचाच

वयात येणाऱ्या मुलांशी कसं वागाल; सुधा मूर्तींच्या या टिप्स वाचाच

Jan 22, 2024, 06:33 PM IST

Parenting: अनेकदा मुलांसाठी 'लेझी पॅरेंटिंग' ठरते फायदेशीर, कशी? ते जाणून घ्या

Lazy Parenting: लेझी पॅरेंटींगमुळे मुलांना कोणत्याही कामात पुढाकार घेण्याचा आत्मविश्वास मिळतो. 

Dec 10, 2023, 01:30 PM IST

लहान मुलांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पालकांनी करा 'या' गोष्टी....

पालकांनी आपल्या लहान मुलांसोबत वागताना काय काळजी घ्यावी,मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपणच आपल्या कृतीत बदल करून या गोष्टी केल्यात तर मुलं  घाबरट  होणार नाहीत,त्यांना स्वतःवर विश्वास निर्माण होऊन ते आनंदी आणि उत्साही राहू शकतात . 

Nov 21, 2023, 12:50 PM IST

तुमच्या चिमुकल्याला आनंदी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी 'या' गोष्टी करा

तुमच्या चिमुकल्याला आनंदी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी 'या' गोष्टी करा 

Nov 20, 2023, 05:45 PM IST

आईने मुलाला चुकूनही सांगू नयेत 'या' गोष्टी

Parenting Tips:आई असं बोलली तर त्याचे हृदय तुटते. आपल्याला कोणी समजून घेत नाही अशी भावना त्याच्या मनात येते. तुझ्या भावा किंवा बहिणीसारखा हुशार बन, अशी तुलना करु नये. शिक्षणात हुशार नसेल तर मुलाची अशी तुलना केली जाते. ज्याचे मुलांवर वाईट परिणाम होतात. मुलगा कॉलेजमध्ये शिकतोय, किंवा त्यानंतर अभ्यासासाठी वेळ घेतोय तर त्याला सारखे टोमणे मारु नये. 

Nov 8, 2023, 03:13 PM IST