Parenting: अनेकदा मुलांसाठी 'लेझी पॅरेंटिंग' ठरते फायदेशीर, कशी? ते जाणून घ्या
Lazy Parenting: लेझी पॅरेंटींगमुळे मुलांना कोणत्याही कामात पुढाकार घेण्याचा आत्मविश्वास मिळतो.
Lazy Parenting: लेझी पॅरेंटिंगमध्ये आई-वडिल मुलांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीत. ते मुलांना प्रत्येकवेळी टोकत नाहीत.
1/9
Parenting: अनेकदा मुलांसाठी 'लेझी पॅरेंटिंग' ठरते फायदेशीर, कशी? ते जाणून घ्या
Lazy Parenting: आजकाल लोक पॅरेंटिंग विषय खूप गांभीर्याने घेतात. बाळ जन्माला आल्यापासून 6 महिन्याचा होईपर्यंत ते अगदी शाळेत जाईपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. मुलं जसजशी मोठी होतात तसे पालक त्यांना लहान-मोठ्या गोष्टी शिकवतात, समजावतात,शाळेत घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवतात. पण अनेकदा मुलांसाठी काहीच न करणंदेखील फायदेशीर असतं. याला लेझी पॅरेंटिंग असं म्हणतात.
2/9
हस्तक्षेप नाही
3/9
काय आहे लेझी पॅरेंटिंग?
4/9
लेझी पॅरेंटींगचे फायदे
5/9
अवलंबत्व कमी
6/9
चुका सुधारण्याची मुभा
7/9
नैसर्गिक प्रक्रिया
8/9
आदेशाचा दबाव
9/9