शिव शंभो! लेकीला द्या महादेवाच्या नावावरुन गोड नावे

शंकराची मनापासून आराधना करताना या नावांचा नक्की विचार करा

शिवण्या - भगवान शिवासारखे अमर्याद, "शिव" आणि "अन्या'' अशी या नावाची फोड करण्यात आली.

शिवण्या - भगवान शिवासारखे अमर्याद, "शिव" आणि "अन्या'' अशी या नावाची फोड करण्यात आली.

रुशिका - शिव शंकराच्या आशिर्वादाने जन्मलेली.

सिद्धी - सिद्धी देवी दुर्गेचं नाव आहे. ज्यावर महादेवाचा आशिर्वाद आहे.

रुद्रिका - भगवान शिवाची पत्नी म्हणजे हे पार्वतीचं नाव आहे.

हितिका - शिव शंकर आणि सुंदर पहाट असा या नावाचा अर्थ आहे.

एकाक्षा - एकाक्षा या नावाचा अर्थ असा आहे: एक डोळा, भगवान शिव, भगवान शिवाच्या अनेक नावांपैकी एक

श्राव्या - शिव शंकर आणि श्रीकृष्ण असा या नावाचा अर्थ आहे.

शिवानी - शिवानी हे नाव मुलीसाठी नक्कीच निवडू शकता.

जोशनिका - जोशनिका हे देखील शिव शंकराशी संबंधित मुलीचे नाव आहे.

प्रभूती - महादेवाचे प्रभूती हे नाव आहे. ताकद असा देखील या नावाचा अर्थ आहे.

सतिक्षा - सतिक्षा हे नाव देखील शिव शंकराचे नाव आहे.

हरिप्रिया - हरिप्रिया हे देवी लक्ष्मीचे नाव आहे. या नावाचा अर्थ देखील महादेव असा आहे.

साईशा - अर्थपूर्ण आयुष्य असा या नावाचा अर्थ आहे. पण महादेवाचा विशेष आशिर्वाद देखील आहे.

VIEW ALL

Read Next Story