PHOTO: मुलांना शिकवा सद्गगुरुंनी सांगितलेले 7 'क', मुलं घेतील यशस्वी आणि उत्तुंगु भरारी
Sadguru Wamanrao Pai Parenting Tips : प्रत्येक पालक हा कायमच मुलांच्या चांगल्याचा आणि प्रगतीचा विचार करत असतो. पण मुलांना लहानपणापासूनच उत्कर्ष आणि उन्नतीचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. अशावेळी सद्गुरुंनी सांगितलेल्या या 7 'क' चे महत्त्व पटवून द्या.
Sadguru Wamanrao Pai Parenting Tips : मुलांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी पालक अगदी सुरुवातीपासूनच प्रयत्नशील असतात. लहानपणापासूनच त्यांचा कामाच आणि मेहनतीचं महत्त्व शिकवलं जातं. पण तरीही पालकांना नेमकं काय करावं? कळत नाही. कारण मुलांना शाळेतून अभ्यासक्रम शिकवून शिक्षित केलं जातं पण मुलांना कामाचं आणि जीवनात उत्कर्ष आणि उन्नतीचं महत्त्व पटवून देणं अत्यंत गरजेचं आहे. अशावेळी सद्गगुरु श्री वामनराव पै यांनी सांगितल्या 7 'क' च्या महत्त्वाच्या पायऱ्या.
फक्त लहान मुलांनीच नाही तर मोठ्यांनी देखील या 7 'क' जर जीवनात अंगीकारल्या तर त्याचा नक्कीच फायदा होईल.