pared

भारताविरुध्द मोठा कट रचण्याच्या तयारीत पाकिस्तान, गुप्तचर यंत्रणांचा इशारा

भारताशी मैत्रीची इच्छा व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानचा (Pakistan) खरा चेहरा उघड

 

Jan 20, 2022, 06:01 PM IST

२६ जानेवारीच्या परेडवर नजर ठेवणार हे खास ३० 'डोळे'

येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी पोलिसांकडून एका नव्या तंत्राचा आधार घेण्यात आला आहे. हे तंत्र म्हणजे फेशियल रेकग्निशन कॅमेरा असून, या कॅमेऱ्याद्वारे दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्यात मदत होणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीमध्ये ३० फेशियल रेकग्निशन कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये असणाऱ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने दहशतवाद्यांच्या चेहऱ्याचा डेटा फीड केला जाणार आहे.

Jan 21, 2019, 06:24 PM IST

प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे सैनिकही करणार राजपथावर परेड

२६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू झाली आहे. भारतीय जवान राजपथावर परेडची प्रॅक्टीस करत आहेत. पण यावेळे भारतीय जवानांसोबत फ्रान्सचे जवानही परेड करतांना दिसणार आहेत आणि हे देशात पहिल्यांद घडत आहे.

Jan 9, 2016, 11:48 PM IST

शाळेच्या मैदानात पोलीस उभारतायत भिंत

शाळेच्या मैदानात पोलीस उभारतायत भिंत

Mar 7, 2015, 10:16 AM IST

यंदा पहिल्यांदाच `मरिन ड्राईव्ह`चं झालं `राजपथ`!

मुंबईतल्या मरिन ड्राईव्हवर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सोहळा रंगला. या सोहळ्यात आकर्षक २५ चित्ररथ, व्हिंटेज कार रॅली, मोटारसायकल स्वारांची साहसी प्रात्याक्षिकं सादर करण्यात आली.

Jan 26, 2014, 01:48 PM IST

मरीन ड्राईव्ह परेडसाठी सज्ज!

मुंबईतल्या मरीन ड्राइव्हवर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात आकर्षक २५ चित्ररथ, व्हिंटेज कार रॅली, मोटारसायकल स्वारांची साहसी प्रात्याक्षिकं सादर केली जाणार आहे.

Jan 26, 2014, 08:48 AM IST