AI ने केली 'सर्जरी', पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रातील चमत्काराची जोरदार चर्चा
Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. त्यातच आता Artificial Intelligence मुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. जवळपास 15 तास त्याच्यावर सर्जरी सुरु होती. हे प्रकरण एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं जात आहे.
Jul 31, 2023, 05:28 PM IST
Cholesterol Level in Women : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा 'हे' रामबाण उपाय..
High Cholesterol : कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढल्यावर शरीरावर त्याचा वाईट परिणाम दिसू लागतो.कधी कधी हे तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो , कारण कोलेस्टोल वाढल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सर्वाधिक असते.
Mar 6, 2023, 05:26 PM ISTCholesterol Level in Women : महिलांमध्ये उच्च कोलेस्टेरॉलची लेव्हल कशी ओळखाल?
High Cholesterol : हृदय निरोगी ठेवण्यासाठी Cholesterol ची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. Cholesterol नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. पण हा घरगुती उपाय केला तर तुमचे Cholesterol कमी होईल.
Mar 6, 2023, 04:11 PM ISTMalad Woman Get Beaten | प्रियकराच्या मारहाणीत प्रेयसीला झाला अर्धांगवायू
Malad Woman Get Beaten from Boyfriend
Nov 17, 2022, 11:20 AM ISTमुंबई | पक्षघात झटका आल्यास ४ तासांत रुग्णालय गाठा
मुंबई | पक्षघात झटका आल्यास ४ तासांत रुग्णालय गाठा
Mumbai Special Report On KEM Hospital Successful Treatment On Paralysis.
चिकनमधील बॅक्टेरियामुळे होऊ शकतो पॅरेलिसीस
चिकन खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं. वैज्ञानिकांना पहिल्यांदाच कमी शिजलेल्या चिकनमध्ये काही बॅक्टेरिया आढळला आहे. ज्यामुळे लकवा किंवा पॅरेलिसीसचा धोका संभवतो असं अमेरिकेच्या मिशिगन स्टेट यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या निष्कर्षात सांगितलं आहे. अयोग्य प्रमाणे शिजवलेल्या चिकनमध्ये कँपाइलोबॅक्टर जेजुनी नावाचा बॅक्टेरिया आढळला आहे.
Dec 14, 2016, 03:59 PM ISTशिफ्ट ड्युटीजमुळे वाढतो पक्षाघाताचा धोका
शिफ्ट ड्युटीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना केवळ हृदयविकाराचा व लठ्ठपणाचाच धोका संभवतो असे नाही, तर त्यांना तीव्र पक्षाघाताचाही होऊ शकतो असे संशोधनात समोर आले आहे.
Jun 3, 2016, 02:45 PM ISTहितगुज : वृद्धांचे मेंदूचे आजार आणि यशस्वी उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 04:41 PM IST