pankaja munde

ताई-दादा साथ साथ! पंकजा-धनंजय मुंडेंमधला दुरावा मिटला? विकासासाठी एकत्र

Maharashtra Politics : परळीतल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस-पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे-पंकजा मुंडे एकत्र दिसले. मुंडे भावा-बहिणीतला दुराव यामुळे मिटल्याची चर्चा रंगली आहे. बीडच्या विकासासाठी सरकार मुंडे भावा-बहिणीच्या पाठिमागे भक्कम उभं राहिलं असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल.

 

Dec 5, 2023, 06:26 PM IST

'पंकजा मुंडे शिंकल्या तरी...'; 'त्या' व्हायरल व्हिडीओवर चंद्रकांत पाटलांचा खोचक कटाक्ष

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डोळ्यांचा चष्मा लागला आहे. त्यांनी स्वतःच एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. मात्र या व्हिडीओवरुन अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

Nov 24, 2023, 11:46 AM IST

मुंडेसाहेबांच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री? कोण आहेत यशश्री मुंडे

मुंडेसाहेबांच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री? कोण आहेत यशश्री मुंडे

Oct 24, 2023, 03:04 PM IST

पंकजा मुंडे भगवान गडावर येण्याआधीच सभास्थळी गोंधळ, कार्यकर्त्यांचा राडा

Pankaja Munde Bhagwan Gad: काहीजण गोंधळ घालण्यासाठी आले आहेत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत आहे. 

Oct 24, 2023, 12:51 PM IST

दसरा मेळाव्यातून प्रचाराचा नारळ फुटणार; मुंबई, पुणे, बीडमध्ये राजकीय सभा

Dasara Melava 2023: दसऱ्यानिमित्त आज राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. आज राज्याच्या विविध ठिकाणी मोठ्या राजकीय सभा होत आहेत. 

Oct 24, 2023, 07:04 AM IST

मुंडेंचा गड, राजकारणाचा फड! पंकजा मुंडे मन मोकळं करणार?

संत भगवान बाबांचं जन्मगाव असलेल्या सावरगावात होणारा हा दसरा मेळावा अनेक कारणांमुळं महत्त्वाचा असणार आहे. पंकजा मुंडे आपल्या भावी राजकीय वाटचालीचं सूतोवाच या मेळाव्यात करतील, अशी अपेक्षा आहे.

Oct 23, 2023, 10:33 PM IST

कारखाना अडचणीत, सहानुभूतीचा महापूर! नोटीस पंकजा मुंडेंना ठरणार राजकीयदृष्ट्या वरदान

कधीकधी संकट संधी बनून येतं असं म्हणतात. भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या बाबतीतही हेच घडताना दिसतंय. पंकजा मुंडेंच्या ताब्यात असणाऱ्या कारखान्याला जीएसटी विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. मात्र हीच नोटीस पंकजांना राजकीयदृष्ट्या वरदान ठरताना दिसतेय. 

Oct 4, 2023, 08:24 PM IST

धक्कादायक! मराठी असल्याने पंकजा मुंडेंनाही मुंबईत घर नाकारलं; Video मध्ये म्हणाल्या, 'मी कोणत्याही...'

Pankaja Munde Says Denied Home For Being Marathi: मुंबईतील मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला केवळ ती मराठी असल्याने सोसायटीने नकार दिल्याच्या मुद्द्यानंतर पंकजा मुंडेंनीही एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Sep 29, 2023, 09:56 AM IST