pankaja munde

Pankaja Munde Interview : पंकजा मुंडे वेगळी वाट धरणार? स्पष्ट म्हणाल्या, "माझा पराभव झाला तेव्हा..."

Pankaja Munde Black and White : पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस बजावली, त्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय. अशातच झी 24 तासला दिलेल्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीमध्ये (Pankaja Munde Interview) पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Sep 26, 2023, 06:21 PM IST
Pankaja At Gopinath Gad Speech PT1M11S

VIDEO: पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर

Pankaja At Gopinath Gad Speech

Sep 10, 2023, 05:20 PM IST

'अनेक वेळा नाकारलं तरी माझा...'; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

Pankaja Munde : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर‘शिवशक्ती’ यात्रेच्या माध्यमातून पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. कार्यकर्त्यांना साद घालत त्यांनी तोल जाऊ देऊ नका असे सांगितलं आहे.

Sep 10, 2023, 09:20 AM IST

'...तर परळीत माझा पराभव अशक्य होता'; पंकजा मुंडेंनी सांगितले 2019 च्या पराभवाचं कारण

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचा शिवशक्ती परिक्रमा दौरा आजपासून सुरु झाला आहे. या दौऱ्यात पंकजा मुंडे यांनी परळी येथील 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Sep 4, 2023, 02:41 PM IST

'जर मुलगी झाली तर...', जन्माआधीच ठरलं होतं पंकजा मुंडेंचं नाव, पण वडिलांची इच्छा अपूर्णच

Pankaja Munde Birthday: भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी मला भेटायला येऊ नका. कारण एकाला वेळ दिला दुसऱ्याला दिला नाही तर तो अन्याय ठरेन असं आवाहन केलं आहे. दरम्यान वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या. 

 

Jul 26, 2023, 11:30 AM IST

राजकारणातला बुलंद आवाज! पाहा पंकजा मुंडे यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

Pankaja Munde : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. वडील गोपीनाथ मुंडे यांच्याकडून वारसा मिळाल्यानंतर त्यानंतर त्या कधी थांबल्या नाहीत. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास. 

Jul 26, 2023, 11:08 AM IST

पंकजा मुंडे घेणार राजकीय ब्रेक; म्हणाल्या, भाजप सोडणार नाही, पक्षादेश माझ्यासाठी अंतिम!

Pankaja Mundhe : राष्ट्रवादीत फूट निर्माण करून अजितदादा सत्तेत आले आहेत. त्यांच्यासोबत परळीचे आमदार धनंजय मुंडेही आले असून त्यांनाही मंत्रीपद देण्यात आले आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले आहे.

Jul 7, 2023, 12:53 PM IST