शनी मंदिर प्रवेश : हनुमानाला महिला आवडत नव्हत्या : पंकजा मुंडे
शनिशिंगणापुरातील शनी मंदिरात महिलांना प्रवेश असावा की असू नये, या वादावर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, हनुमानला महिला आवडत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी महिलांना प्रवेश नाकारण्याचे समर्थन केल्याचे दिसून येत आहे.
Dec 3, 2015, 07:59 PM ISTबीड : पंकजा मुंडे शनिशिंगणापूरवर बोलणे टाळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 12:44 PM ISTपंकजाताई आणि जानकरांची राजकीय भाऊबीज
सर्वसामान्यांसह नेतेमंडळीसुद्धा भाऊबीज साजरी करण्यात दंग झालेत... ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही भाऊबीज साजरी केली..
Nov 13, 2015, 09:06 PM ISTकडोंमपा निवडणूक: आमची लढाई शिवसेनेसह सर्वच पक्षांविरोधात - पंकजा मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 02:12 PM IST'बलात्काराला ग्लॅमर देतंय मीडिया' - पंकजा मुंडे
महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मीडियाला एक अनोखा सल्ला दिला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्यांना अधिक प्रसिद्धी दिल्याने, आरोपींचे मनोबल वाढतं, त्यामुळे अशा बातम्या दाखवू नका, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला आहे.
Sep 24, 2015, 01:52 PM IST'६० वर्ष राज्य करणाऱ्यांमुळेच दुष्काळ'
'६० वर्ष राज्य करणाऱ्यांमुळेच दुष्काळ'
Sep 2, 2015, 02:46 PM ISTभेटा राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणला!
शरद पवार हे राजकारणात सर्वार्थानं श्रेष्ठ असून ते राजकारणातले दिलीप कुमार आहेत, अशी टिप्पणी आज पंकजा मुंडे यांनी केली. मग काय पवारांनीही त्याच स्टाईलमध्ये पंकजा या नव्या पिढीच्या दीपिका पादुकोण आहेत, असा पलटवार केला.
Aug 15, 2015, 08:07 PM ISTराजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणची जुगलबंदी!
राजकारणातल्या दिलीप कुमार आणि दीपिका पादूकोणची जुगलबंदी!
Aug 15, 2015, 06:24 PM ISTपंकजांना अजित पवारांचा टोला, स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी!
परभणीत दुष्काळाच्या दौऱ्यावर असताना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांची चप्पल त्यांच्या कर्मचाऱ्यांने उचल्याने राष्ट्रीवादीचे नेते अजित पवार यांनी पंकजा यांना टोला लगावलाय. स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी, असे मत व्यक्त केलेय.
Aug 13, 2015, 01:35 PM ISTपंकजा मुंडे यांच्या चपला त्यांच्या कर्मचाऱ्याने उचलल्या
महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे-पालवे पुन्हा एकदा अडचणीत आल्यात आहेत. पंकजा यांच्या चपला त्यांच्या कर्मचाऱ्याने उचल्याने नवा वाद उभा राहिला आहे. आधी चिक्की घोटाळ्यामुळे त्या चर्चेत होत्या.
Aug 13, 2015, 12:54 PM ISTकॅबिनेट बैठकीला पंकजा मुंडेंची सर्वाधिक अनुपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2015, 09:36 AM ISTमुंबई : विधानसभेत मुंडे विरुद्ध मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 09:54 AM IST१० दिवसांत १० लाख किलो चिक्की बनवणं शक्य आहे का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2015, 09:04 PM ISTजाणून घ्या: काय आहे नेमकं 'चिक्की' प्रकरण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2015, 09:03 PM IST