औरंगाबाद: पंकजा मुंडेनी केली विष्णू सावरांची पाठराखण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 03:52 PM ISTकुपोषित मुलांच्या मृत्यूला पंकजा मुंडेही जबाबदार?
पालघर जिल्ह्यातील कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूवरुन आता राजकारण रंगू लागलंय.
Sep 16, 2016, 06:00 PM ISTसावरांच्या धक्कादायक विधानानंतर पंकजा मुंडे करणार कुपोषणग्रस्त भागाचा दौरा
आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याच पालघर जिल्ह्यात 15 दिवसात कुपोषणानं तीन बालकांचा बळी गेलेत. याची साधी खंत सावरा यांना नाही. त्यांनी धक्कादायक विधान केले. त्याचवेळी आदिवासी मंत्र्याच्या विभागातल्या अनागोंदीने सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ग्रामविकास व महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे कुपोषणग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
Sep 16, 2016, 04:12 PM ISTकुपोषित मुलांच्या मृत्यूला पंकजा मुंडेही जबाबदार?
कुपोषित मुलांच्या मृत्यूला पंकजा मुंडेही जबाबदार?
Sep 16, 2016, 03:42 PM ISTभाजप मंत्री मुनगंटीवार-पंकजा मुंडे यांच्यात वाद
ग्रामविकास खात्याच्या निधीवरून भाजपच्याच मंत्र्यांमध्ये मानापमान दिसत आहेत. अधिकार सोडायला कोणीच तयार नसल्याचे पुढे आलेय.
Sep 14, 2016, 10:12 PM ISTमंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा नव्या वादात!
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे.
Aug 27, 2016, 11:17 PM ISTपंकजा मुंडे आता नव्या वादात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 08:14 PM ISTराष्ट्रवादीकडून जाळपोळ
सोलापुरातील अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कोनशिला काढण्यात आल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केलेली जाळपोळ
Aug 26, 2016, 05:01 PM ISTपंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमाआधी अकलूजमध्ये राष्ट्रवादीकडून जाळपोळ
अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कोनशिला काढण्यात आल्याने वाद निर्माण झाला.
Aug 26, 2016, 04:49 PM ISTघरपोच आहार टेंडर प्रकरणावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण
Jul 18, 2016, 09:15 PM ISTत्या वादावर पंकजा मुंडेंची सारवासारव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 05:21 PM ISTमहिला बालकल्याण विभागाचे पोषण आहाराचे टेंडर रद्द
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जलसंधारण खातं काढून घेतल्यानंतर पंकजा मुंडेंना आता दुसरा धक्का बसला आहे.
Jul 11, 2016, 05:15 PM ISTपंकजा मुंडे म्हणतात, नाराजीचा विषयच कुठे?
राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंनी फेसबुकवर पोस्ट करत जलसंधारण खातं गेल्याचं दुःख नसल्याचं म्हटलंय.
Jul 11, 2016, 10:41 AM ISTपंकजा मुंडे समर्थकांनी जाळला मुख्यमंत्र्यांचा पुतळा
राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल केले. पंकजा मुंडे यांचं जलसंधारण आणि रोजगार हमी योजना हे खात या विस्तारामध्ये काढण्यात आलं.
Jul 10, 2016, 04:58 PM ISTपंकजा मुंडेच्या ट्विटला मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2016, 02:23 PM IST