काँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा?
काँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा?
Jul 1, 2015, 05:00 PM IST२०६ कोटींचा कथित घोटाळा, पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद
Jul 1, 2015, 03:01 PM ISTकाँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा?
चिक्की खरेदीत २०६ कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपानंतर आज भारतात परतलेल्या पंकजा मुंडे यांनी या घोटाळ्यावर स्पष्टीकरण दिलंय...
Jul 1, 2015, 01:27 PM ISTतावडेंमागे ब्रिगेड, पंकजा एकाकी
भाजपच्या फडणवीस सरकारमधील पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे दोन मंत्री सध्या वादाच्या भोव-यात सापडलेत. मात्र दोन्ही मंत्र्यांचा बचाव करताना भाजपमधली दरी स्पष्ट जाणवतेय....
Jun 30, 2015, 09:30 PM ISTप्रधान सचिवांमुळे मुख्यमंत्र्यांच्या विमानाला उशीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 08:39 PM ISTपंकजा मुंडेंविरोधातील पुरावे काँग्रेसकडून सादर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 03:23 PM ISTपंकजा मुंडे यांच्या कंपनीला मुंबई हायकोर्टाची नोटीस
येथील रेडीको कंपनीला मुंबई हायकोर्टानं नोटीस पाठवलीय. नदी आणि शेतात घातक रसायनं सोडल्यानं ही नोटीस बजावण्यात आलीय.
Jun 30, 2015, 12:36 PM ISTचिक्कीला आताच कशा लागल्या भ्रष्टाचाराच्या मुंग्या?
(जयवंत पाटील, झी २४ तास) महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव चिक्कीच्या तथाकथित भ्रष्टाचारावरून गाजतंय. पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या चिक्कीला, भ्रष्टाचाराच्या मुंग्या लागल्याची चर्चा आहे.
Jun 28, 2015, 07:40 PM ISTपंकजा मुंडे प्रकरणी शरद पवारांचा भाजपला खोचक टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2015, 09:13 PM ISTपंकजा मुंडे यांना शरद पवार यांचे खोचक शब्दांत टोले
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दांत टोले लगावलेत.
Jun 27, 2015, 07:00 PM ISTपंकजा मुंडे यांच्याबाबात विरोधकांनी पुरावे दिले तर चौकशी करु : मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2015, 08:35 PM ISTमी निष्कलंक आहे, आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन : पंकजा
महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खास ब्लॉग लिहून आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिलंय. महिला व बालविकास खात्याची २०६ कोटी रूपयांची साहित्य खरेदी वादात अडकल्यानंतर पंकजा मुंडे यांनी हा ब्लॉग फेसबुकवर लिहिलाय.
Jun 26, 2015, 07:49 PM ISTपंकजा मुंडे ब्लॉक : तर मी राजीनामा देईन!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2015, 07:39 PM ISTपंकजा मुंडेंचा कथित घोटाळा , १०० ग्रॅम बिस्किटासाठी २४ रुपये मोजले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 08:55 PM IST