panchganga

कोल्हापुरात स्मशानभूमी वाद, पालिकेत प्रतिकात्मक तिरडी

शहरातील पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाची मागणी करत नगरसेवक अफलज पिरजादे यांनी थेट सभागृहातच प्रतिकात्मक तिरडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. 

Nov 29, 2017, 09:16 PM IST

कोल्हापुरात सहाव्या दिवशीही संततधार, सतर्क राहण्याचे आदेश

जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशीही पावसाची संततधार सुरुच आहे. धरण क्षेत्रात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरनाचे चार दरवाजे पुन्हा उघडले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत. 

Aug 5, 2016, 10:36 PM IST

नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल

नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल

Jul 13, 2016, 02:45 PM IST

नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.

Jul 13, 2016, 12:15 PM IST

पंचगंगेनं ओलांडली पातळी... धोक्याकडे वाटचाल सुरू

कोल्हापूर जिल्हयात मुसळधार पाऊस सुरुच आहे. पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून तीची वाटचाल धोकापातळीकडं सुरु झाली आहे. 

Jul 12, 2016, 11:04 AM IST

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं उजळून निघाला पंचगंगेचा घाट

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं उजळून निघाला पंचगंगेचा घाट

Nov 25, 2015, 10:05 AM IST

कोल्हापुरात पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम

कोल्हापुरात पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम

Jun 25, 2015, 03:21 PM IST

पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ

 कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, पंचगंगा नदीची पातळी दर तासाला एका फुटाने वाढतेय, पंचगंगा नदीची पातळी बारा तासात पाच फुटाने वाढलीय. पंचगंगा नदीची पातळी शनिवारी सायंकाळी चार वाजता ८.६ फूट होती, आज सकाळी १३.६ फूट सहा इंचावर पोचली. पंचगंगेच्या पाण्याची पातळी १२ तासांत तब्बल ५ फुटांनी वाढलंय.

Jun 21, 2015, 06:59 PM IST

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उजळली पंचगंगा...

कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसर आज पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघाला... निमित्त होतं त्रिपुरारी पौर्णिमेचं...

Nov 28, 2012, 08:29 AM IST