panaji 0

सात वर्षांपूर्वी रेल्वे प्रवासात गालाचा मुका, आता जेलची हवा

एका तरुणाला रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गालाचा मुका घेणे चांगलेच महागात पडले आहे. तब्बल 7 वर्षांनी आरोपीला जेलची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

Mar 31, 2022, 07:40 AM IST

Goa Election 2022 : शिवसेनेची पहिली यादी जाहीर, वाचा शिवसेनेची यादी एका क्लिकवर

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गोव्यात शिवसेनेचा प्रचार करणार

Jan 21, 2022, 12:48 PM IST
Panaji Model Poonam Pandey Detained By Goa Police For Obscene Photoshoot PT38S

पणजी | चापोली धरणावर पूनम पांडेचं फोटो शूट

पणजी | चापोली धरणावर पूनम पांडेचं फोटो शूट

Nov 5, 2020, 06:10 PM IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या माणुसकीचे दर्शन

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामधील माणुसकीचे दर्शन गोवेकरांना घडले.  

Oct 5, 2019, 05:03 PM IST

गोव्याला केंद्रात स्वतंत्र राज्य मंत्रीपद

केंद्रातील मोदी सरकारमध्ये गोव्याला स्थान देण्यात आले आहे.  

May 31, 2019, 12:08 AM IST
Goa Panaji BJP And Congress On Campaigning For Last Day Of Lok Sabha Election Campaign PT3M55S

पणजी | मनोहर पर्रिकरांनंतरची पहिलीच निवडणूक

Goa Panaji BJP And Congress On Campaigning For Last Day Of Lok Sabha Election Campaign
मनोहर पर्रिकरांनंतरची पहिलीच निवडणूक

Apr 21, 2019, 05:05 PM IST
Goa Panaji New CM Pramod Sawant On Floor Test PT2M4S

पणजी | पर्रिकरांचं स्वप्न पूर्ण करणार - प्रमोद सावंत

Goa Panaji New CM Pramod Sawant On Floor Test
पर्रिकरांचं स्वप्न पूर्ण करणार - प्रमोद सावंत

Mar 20, 2019, 09:55 AM IST

गोव्यातील भाजप सरकार अस्थिर, काँग्रेसचा सत्तेचा दावा

गोव्यामध्ये राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे.  

Mar 16, 2019, 06:31 PM IST

सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पाऊस, अतिदक्षतेचा इशारा

गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचा हा जोर पुढील दोन दिवस असाच राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  

Jun 20, 2018, 08:06 PM IST

मान्सून गोव्याच्या वेशीवर, ४८ तासात महाराष्ट्रात कोसळणार

मान्सूनची प्रगती चांगली सुरु आहे.  पुढील ४८ तासात महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्याचे संकेत मिळाले आहेत.  

Jun 6, 2018, 05:33 PM IST

पणजी । मनोहर पर्रिकर रुग्णालयातून थेट गोवा विधानसभेत दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 03:18 PM IST

गोवा | पणजी | ख्रिसमस सेलिब्रेशन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 06:41 PM IST

'नाताळ' निमित्ताने मुंबई - पणजी मार्गावर 'शिवशाही' सेवा

नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई -गोवा महामार्गावर 'शिवशाही' बस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस नव वर्षानिमित्ताने सुरु ठेवण्यात येण्याची शक्यताही आहे.

Dec 22, 2017, 05:27 PM IST

पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, गोव्यात पर्रिकरांची प्रतिष्ठा पणाला

दिल्ली, गोवा आणि आंध्र प्रदेशातील चार विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. 

Aug 23, 2017, 11:38 AM IST