पूजा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर गणेश मंडपाच्या बाहेर बलात्कार
गणेशोत्सवादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गणपती पाहण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर 24 वर्षीय तरुणाने बलात्कार केला.
Sep 19, 2018, 09:37 PM ISTपालघरमध्ये दिसला तपकिरी रंगाचा समुद्र कावळा
या पक्ष्याला दातिवारे समुद्र किनाऱ्यावर सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.
Aug 30, 2018, 11:27 PM ISTरक्षाबंधनाहून घरी परतताना अपघात, तीन ठार
Aug 27, 2018, 11:49 AM ISTव्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरच उरकला आईचा अंत्यविधी
आपल्या आईचा अंत्यविधीही ऑनलाईन उरकणारी ही मुलगी सध्या या भागातील चर्चेचा विषय ठरलीय
Aug 25, 2018, 02:04 PM ISTपालघरमधल्या घरात घुसला १३ फूटी अजगर , कोंबड्यावर मारला ताव
सुरेश मोहन दुबळा यांच्या घरात १३ फुटी अजगर आढळलाय.
Aug 20, 2018, 11:04 PM ISTपाठीवर टॅटू काढून सोळा वर्षीय विद्यार्थ्याची अटलजींना आदरांजली
अटलजींचं टॅटू काढून कलेच्या माध्यमातून अटलजींना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली.
Aug 17, 2018, 08:52 PM ISTपालघर आणि नंदुरबारमधील सकल मराठा समाजाचा बंद मागे
या 2 जिल्ह्यातील बंद मागे
Aug 9, 2018, 10:27 AM ISTमच्छिमाराच्या हाती लागला 5 लाख 50 हजारांचा मासा
मच्छिमाराला लखपती करणारा मासा
Aug 7, 2018, 10:41 AM ISTपालघर | मुख्यमंत्र्यांकडून खोटा प्रचार, राजू शेट्टींचा आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 16, 2018, 08:12 PM ISTअजस्त्र लाटांमुळे सातपाटी समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याला भगदाड
धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला ४ ते ५ ठिकाणी मोठी भगदाडं पडली आहेत. यामुळे सातपाटी गावातल्या अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे
Jul 16, 2018, 11:58 AM ISTपालघरमध्ये मुसळधार पाऊस, धामनी धरणातून ७,४०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग
धामनी आणि कवडास या दोन्ही धरणातून जवळपास १६ हजार ३०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग हा सूर्या नदीमध्ये सुरू आहे. त्यामुळे सूर्यानदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Jul 15, 2018, 12:15 PM ISTपालघरमधल्या सातपाटीमध्ये समुद्राच्या लाटांचं रौद्ररुप
खवळलेल्या समुद्रानं अक्षश: सातपाटी गावाला झोडपून काढलं. या वेळची ड्रोनची दृश्य झी २४तासच्या हाती लागलीत. लाटांचं हे रौद्ररुप जीतकं सुंदर तितकचं थरारक होतं.
Jul 15, 2018, 11:00 AM ISTमुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 14, 2018, 02:02 PM ISTमुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गुजरातच्या वर असलेली चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम आहे. त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिलेत.
Jul 14, 2018, 08:09 AM ISTपाहा, पालघरच्या धबधब्याचं रौद्र रूप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 10, 2018, 02:09 PM IST