pakistani

PHOTOS: शोएब माझा डुप्लिकेट म्हणणाऱ्या महिलेला क्रिकेटरनं गाठलंच!

Shoaib Akhtar Duplicate : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर गेल्या काळापासून शोएब माझ्या डुप्लिकेट म्हणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. अखेर शोएबने तिला गाठलं आहे. 

Oct 17, 2023, 08:45 PM IST

'या' सुंदर अ‍ॅंकरला भारताने पुन्हा पाकिस्तानात पाठवलं, असं काय घडलं?

Zainab Abbas Controversy:झैनबचे वडील नासिर अब्बास देशांतर्गत क्रिकेटर होते. तिची आई आंदलिब अब्बास खासदार राहिली आहे. 
झैनबने इंग्लंडच्या वारविक युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंग अॅण्ड स्ट्रॅटर्जीमध्ये एमबीए केले आहे. तिने पाकिस्तानी मीडिया संस्था डॉन आणि दुनिया न्यूजसाठी स्पोर्ट्स आर्टिकल लिहिले आहेत. झैनब 2019 मध्ये आयसीसी वर्ल्ड कपमधील पाकिस्तानची पहिली महिला स्पोर्ट्स अॅंकर बनली.2023 मध्ये ती भारतात आली होती. तिच्या हिंदूविरोधी पोस्ट लिहिण्याचा आरोप आहे. यानंतर झैनब वैयक्तिक कारणामुळे पाकिस्तानात परतल्याचे आयसीसीने सांगितले. 

Oct 9, 2023, 05:08 PM IST

बापाच्या वयाच्या व्यक्तीवर 24 वर्षीय मुलीकडून प्रेम व्यक्त; लग्नबंधनात अडकल्यानंतर...

खुद्द 24 वर्षीय मुलीने 52 वर्षांच्या व्यक्तीवर प्रेम केलं व्यक्त; बस चालकाच्या 'या' गोष्टींवर तरुणी फिदा, विवाहबंधनात अडकल्यानंतर 'ती' काय करते?

 

Dec 20, 2022, 01:01 PM IST

Ben Stokes च्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये पाकिस्तानी पत्रकाराने उडवली कमांडर अभिनंदन यांची खिल्ली? Video Viral

पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची रोमांचक सिरीज खेळवली जातेय. दरम्यान सामन्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्व भारतीय संतापले आहेत.

Dec 6, 2022, 06:51 PM IST

T20 WC : रातोरात व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल पुन्हा दिसली; म्हणाली, 'अल्लाह भारताला...'

पाकिस्तानच्या विजयानंतर ही मिस्ट्री गर्ल चर्चेत आली होती

Nov 10, 2022, 01:20 PM IST

पाकिस्तानमध्ये वाढतेय गाढवांची संख्या, यामागील कारणांचा राजकिय घडामोडींशी संबंध

गाढवांच्या संख्येच्या बाबतीत पाकिस्तान आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Jun 12, 2022, 09:47 PM IST
BMC Bus Buying From Pakistani Agent Said Ashish Shelar PT1M39S

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, एका पाकिस्तानीसह जैशचे 3 दहशतवादी ठार

Chandgam in Pulwama : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांने कारवाई तीव्र केली. आज पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.  

Jan 5, 2022, 11:07 AM IST

Deepika Padukone चं पाकिस्तानी क्रिकेटरसोबत का जोडलं जातंय नाव?

अभिनेत्रीची खिल्ली उडवली आहे.

Dec 2, 2021, 01:14 PM IST

इम्रान खान यांच्यावर काय आलेय ही वेळ, गिफ्ट मिळालेले घड्याळ 10 लाख डॉलरला विकले!

पाकिस्तानची (Pakistan) सध्या काय चाललेय याचीच चर्चा सुरु आहे. इम्रान खान यांनी 10 लाख डॉलरला महागडे घड्याळ विकले आहे.

Oct 21, 2021, 07:52 AM IST

वाढती महागाई; या मंत्र्यांचा अजब सल्ला, म्हणाले अन्न कमी खा!

Rising inflation : सध्या लोकांना महागाईचा ( inflation) सामना करावा लागत आहे. जनता त्रस्त आहे. त्यामुळे सरकारला जनतेचा रोष पत्करावा लागत आहे.  

Oct 12, 2021, 07:04 AM IST
Pakistani Terror Plan Mastermind Is Terrorist Osama's Father PT59S

Video । दहशतवादी ओसामाचा बापच कटाचा मास्टरमाईंड

Pakistani Terror Plan Mastermind Is Terrorist Osama's Father

Sep 16, 2021, 10:35 AM IST

पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात पडली होती सुष्मिता सेन? या कारणामुळे ब्रेकअप

बॉलिवूड आणि क्रिकेटमध्ये नेहमीच एक विशेष जोड असते. 

May 23, 2021, 05:15 PM IST