pakistani

भारताचा हल्ला परतवून लावण्यास पाकिस्तान सज्ज

'भारतीय सैन्याकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला केला तर त्याला चोख उत्तर देण्यासाठी आपण सज्ज'

Feb 26, 2019, 08:30 AM IST

...म्हणून फवाद खानविरोधात एफआयआर दाखल

मुलीला पोलियो लस देण्यास नकार दिल्याने फवादविरोधात एफआयआर दाखल

Feb 21, 2019, 10:35 AM IST

इम्रान खानच्या भाषणाचं कौतुक; पाकिस्तानी गायक अली जफरला नेटकऱ्यांनी झापलं

पुन्हा भारतात येऊन तर दाखव मग समजेल...पाकिस्तानी गायक अली जफरला नेटकऱ्यांनी झापलं.

Feb 20, 2019, 08:55 AM IST

'त्या' फोटोच्या चर्चांविषयी माहिराने दिलं असं उत्तर की...

साधारण गेल्या वर्षी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. 

Dec 5, 2018, 02:22 PM IST

सानिया-शोएबचा मुलगा ना भारतीय ना पाकिस्तानी

भारतीय नागरिक असलेल्या सानियाचा पती शोएब पाकिस्तानी क्रिकेटर आहे

Oct 30, 2018, 04:57 PM IST

बुमराहची हुबेहुब नक्कल करतोय हा पाकिस्तानी मुलगा

हा व्हिडिओ उमर आफ्रीदी नावाच्या इसमाने ट्विट केलाय.

Oct 23, 2018, 01:24 PM IST

या भारतीय खेळाडूची फॅन आहे ही पाकिस्तानची अँकर

भारतीय खेळाडूची पाकिस्तानी फॅन

Oct 21, 2018, 11:52 AM IST

भारताने मॅच जिंकली आणि 'या' पाकिस्तानी मुलीने भारतीयांची मनं जिंकली

 या पाकिस्तानी मुलीच्या सौंदर्याचे भारतातही चाहते झाले आहेत.

Sep 20, 2018, 02:06 PM IST

पत्रकार बुखारी यांच्या हत्येप्रकरणी ओळख पटली, एकजण पाकिस्तानी

पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येप्रकरणी लष्कर-ए-तय्यबाचा फरार दहशतवादी आणि पाकिस्तानी नागरिक नवीद जट याच्यासह तीन लोकांची ओळख पटली.  

Jun 27, 2018, 10:26 PM IST

'मॉम'च्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांची मुलगी म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्यानं दुबईत निधन झालंय. 

Feb 25, 2018, 04:46 PM IST

मुस्लिमांना 'पाकिस्तानी' म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाका - ओवैसी

ऑल इंडिया मजलिस - ए - इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारकडे एक नवा कायदा करण्याची मागणी केलीय. 

Feb 7, 2018, 09:28 PM IST

मुस्लिमांना द्या वेगळा भूभाग - विनय कटियार

हैदराबाद मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष यांच्या मागणीवर भाजपचे खासदार विनय कटीयार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिमांनी या देशात राहू नये. तसेच, त्यांना वेगळा भूभाग देण्यात यावा, असेही कटीयार यांनी म्हटले आहे.

Feb 7, 2018, 04:00 PM IST

भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणांऱ्यांना तुरूंगात टाका - ओवेसी

तीन तलाकला विरोध करताना देशातील सर्व मुस्लिमानी शरीयतचे रक्षण करण्यासाठी एकत्र यायला हवे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

Feb 7, 2018, 10:43 AM IST