pakistani seema haider

सीमा हैदरला परत पाठवले नाही म्हणून हिंदू मंदिरावर रॉकेट हल्ला; पाकिस्तानी डाकूंनी दिली होती धमकी

मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुममध्ये एक फोन आला होता. सीमा हैदर पाकिस्तानात परतली नाही तर भारताचा नाश होईल. 6/11प्रमाणे दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा, याकरता उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल अशी धमकी देण्यात आलेय. 

Jul 16, 2023, 08:05 PM IST

मोठी बातमी! सीमा हैदरवरुन मुंबई पोलिसांना फोन, 26/11 स्टाईल हल्ल्याची धमकी

Mumbai Police Receives Threats Over Seema Haider: पाकिस्तानी सीमा आणि नोएडात राहणारा सचिन यांची प्रेमकहाणीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. भारतासह पाकिस्तानातही सीमा हैदर ही चर्चेत आली आहे. 

 

Jul 13, 2023, 07:36 PM IST

पैसे, सोने आणि बरंच काही...; पाकिस्तानातून किती रक्कम घेऊन आली सीमा हैदर?

Sachin-Seema Love Story: पाकिस्तानची सीमा हैदर सध्या चर्चेत आहे. भारतात येण्यासाठी सीमाने काय काय जुगाड केले हे एकदा वाचाच 

 

Jul 13, 2023, 03:20 PM IST