pakistani flag

सोलापुरात Love Pakistan लिहिलेल्या फुग्यांची विक्री, मुस्लिम बांधवांनी दिलं पकडून

अहमदनगरमध्ये काही दिवसांपूर्वी एका मिरवणूकीत औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले होते. तर कोल्हापूरात औरंगजेबाच्या स्टेट्सवरुन वाद निर्माण झाला होता. आता सोलापूरात पाकिस्तानी झेंडयाची विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाआहे. 

Jun 29, 2023, 03:39 PM IST

कर्नाटकात काँग्रेस जिंकताच फडकावण्यात आला पाकिस्तानचा झेंडा? Viral Video मागील नेमकं सत्य काय?

Fact Check: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) विजय होताच कार्यकर्त्यांनी राज्यभरात जल्लोष करण्यास सुरुवात केली. हे सेलिब्रेशन होत असताना काहीजणांनी हातात पाकिस्तानचा झेंडा (Pakistani Flag) घेतल्याचा दावा केला जात असून, व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण नेमकं या व्हायरल व्हिडीओमागील (Viral Video) सत्य काय आहे?

 

May 14, 2023, 01:14 PM IST

पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजासह राखीची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

नेटकऱ्यांनी तिच्या देशप्रेमावर उपस्थित केला प्रश्न, म्हणाले.... 

May 9, 2019, 12:48 PM IST

श्रीनगरमधील कारागृहात NIAचा छापा, छापेमारीत पाकिस्तानी झेंडे आणि जिहादी साहित्य जप्त

श्रीनगरमधील सेंट्रल जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे पाकिस्तानसोबत संबंध असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

Mar 12, 2018, 09:49 PM IST

मध्य प्रदेश: २६ जानेवारीला बाईक रॅलीत फडकवला पाकिस्तानी झेंडा

प्रजासत्ताक दिनानिमित्त (२६, जानेवारी) काढलेल्या काही युवकांनी पाकिस्तानी झेंडा फडकवल्यामुळे जोरदार वाद निर्माण झाला आहे.

Jan 27, 2018, 07:25 PM IST