pakistan cricket news

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याच्या तयारीत.. हे आहे कारण

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या खेळाडू आणि क्रिकेट बोर्डात मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दिग्गज खेळाडू पीसीबीच्या मनमानी कारभाराला कंटाळून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याच्या विचारात आहेत. 

Jan 23, 2024, 08:00 PM IST

'गप्प राहा चु**,' तरुणाने 'चाचू' म्हटल्याने पाकिस्तान क्रिकेटर संतापला; VIDEO व्हायरल

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इफ्तिखार अहमदचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो मैदानात 'चाचू' म्हणणाऱ्या एका चाहत्यावर संतापताना दिसत आहे. 

 

Jan 15, 2024, 03:55 PM IST

वर्ल्ड कपमधील पराभवानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ, 'या' दिग्गज खेळाडूने घेतली तडकाफडकी निवृत्ती!

Pakistani Cricketer retire :  बाबर आझम याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शाहीन आणि शान मसूद यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात देखील मोठे वाद सुरू आहेत. अशातच आता पाकिस्तानच्या ऑलराऊंडरने (Imad Wasim has announced his retirement) तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. 

Nov 24, 2023, 09:33 PM IST

पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? भाच्याची संघात एन्ट्री अन् कंपनीची हिस्सेदारी मिळवली; इंझमामचा सावळा गोंधळ!

Inzamam Ul Haq Resigns : पाकिस्तान क्रिकेटमधून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. पीसीबीमधील सावळा गोंधळ आता समोर आला आहे. माजी चीफ सिलेक्टर इंझमाम उल हक यांचे खळबळजनक कारनामे उडघकीस आलेत.

Oct 30, 2023, 09:23 PM IST

पाकिस्तानी क्रिकेटमध्ये मोठा भूंकप, 'या' कारणाने विश्वचषक स्पर्धेआधी बहिष्काराच्या मूडमध्ये

Pakistan Cricket Team : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज होत असतानाच पाकिस्तान क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आलीय. पाकिस्तान क्रिकेट संघ बहिष्काराच्या मूडमध्ये असल्याची माहिती आहे. 

Sep 25, 2023, 03:50 PM IST

T20 World Cup 2022 : विराट कोहली 'या' विक्रमापासून एक पाऊल मागे, आजच्या सामन्यात रचणार इतिहास !

Virat Kohli: बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आज मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत असणार आहे.  विराटने केवळ काही धावा केल्या तर त्याचा तो T20 विश्वचषकात मोठा विक्रम असणार आहे. सध्या विराट चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे.

Nov 2, 2022, 06:41 AM IST

मुश्किल नही, नामुमकिन.... गब्बरची कॉपी करणाऱ्या क्रिकेटपटूवर 2 वर्षांची बंदी

 टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंकडे त्यांची खेळण्याची खास शैलीच नाही तर कलाही आहे. त्याच सोबत प्रत्येक खेळाडूची आनंद साजरा करण्याची पद्धतही हटके आहे. 

Feb 21, 2022, 05:40 PM IST