T-20 वर्ल्डकप : भारतात सामना खेळण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न सुरू....म्हणाले...
भारतात टी-२० वर्ल्डकपचं आयोजन पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये करण्यात येणार आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण
Oct 21, 2020, 11:11 AM ISTधक्कादायक। इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तानला मोठा धक्का, 'या' खेळाडूंना कोरोनाची लागण
इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या आधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
Jun 23, 2020, 08:40 AM ISTबीसीसीआयचा पाकिस्तानला धक्का, 'आशिया कप'च्या सहभागाबाबत रोखठोक भूमिका
बीसीसीआयने आशिया कपच्या आयोजनाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
Jan 29, 2020, 10:53 PM ISTबीसीसीआयचा पाकिस्तानला धक्का, 'आशिया-११'मध्ये दिसणार नाहीत पाकिस्तानी खेळाडू
बीसीसीआयचा पाकिस्तानला झटका
Dec 26, 2019, 04:11 PM ISTभारताच्या सुरक्षेवर बोलणाऱ्या पीसीबी अध्यक्षांना बीसीसीआयचं सडेतोड प्रत्युत्तर
भारतातल्या सुरक्षेवर बोलणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांना बीसीसीआयने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
Dec 25, 2019, 08:36 PM ISTभारताच्या सुरक्षेवर बोलणाऱ्या पीसीबी अध्यक्षांना बीसीसीआयचं सडेतोड प्रत्युत्तर
भारतातल्या सुरक्षेवर बोलणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांना बीसीसीआयने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
Dec 25, 2019, 08:36 PM IST'वय चोरुन अंडर-१९ टीममध्ये निवड'; पाकिस्तानी क्रिकेटपटू भडकला
अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानने घोषित केलेल्या टीमवरून नवा वाद निर्माण झाला आहे.
Dec 8, 2019, 11:34 AM ISTखराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पाकिस्तान बोर्डाचा धक्का
वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदल सुरू झाले आहेत.
Aug 8, 2019, 08:04 PM ISTWorld Cup 2019 : स्टार स्पोर्ट्सच्या जाहिरातीवर पाकिस्तानला आक्षेप, आयसीसीकडे तक्रार
वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा ८९ रननी पराभव झाला.
Jun 17, 2019, 05:12 PM ISTभारताशी वाद पाकिस्तानला महागात; बसला इतक्या कोटींचा फटका
भारताची ही भूमिका कायदेशीररित्या चुकीची असल्याचं ते म्हणाले होते. पण...
Mar 19, 2019, 11:19 AM ISTपाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला नुकसान भरपाई
पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर मोठी नामुष्की ओढावली आहे.
Mar 18, 2019, 08:40 PM ISTvideo : शाहिद आफ्रिदीने PSLमध्ये रचला इतिहास, चार चेंडू लगावले चार षटकार
पाकिस्तान माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीगममध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने कहर केला आहे. ३८ वर्षाच्या शाहिद आफ्रिदीने पीएसएलमध्ये फॅन्सची मने जिंकली आहेत.
Mar 16, 2018, 09:13 PM ISTPSL स्पॉट फिक्सिंग : शाहजब हसनवर एक वर्षाची बंदी, १० लाखांचा दंड
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गोलंदाज शाहजब हसनवर एक वर्षांची बंदी घालण्यात आलीये. क्रिकइन्फोच्या माहितीनुसार गेल्या वर्षी झालेल्या पाकिस्तान सुपर लीग(पीएसएल) दरम्यान, हसनवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप ठेवण्यात आला होता.
Mar 1, 2018, 12:03 PM ISTपाकिस्तानच्या दिग्गज स्पिनरच्या मुलाचा देशात 'अपमान', आता खेळणार ऑस्ट्रेलियाकडून?
पाकिस्तानी निवड समितीकडून सतत उपेक्षा होत असलेला पाकिस्तानचे महान गोलंदाज अब्दुल कादिर यांचा मुलगा उस्मान कादिर वर्ल्ड कप टी-20, 2020मध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याचा विचार करतोय.
Feb 23, 2018, 09:19 AM ISTक्रिकेट: श्रीलंकेच्या 'त्या' खेळाडूंवर होणार कारवाई
पाकिस्तानात टी-२० खेळण्यास नकार देणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंना आपली मनमानी भोवण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या या हट्टीपणावरून श्रीलंका क्रिकेट बोर्ड चांगलेच संतापले असून, या खेळाडूंना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई नकार देणाऱ्या खेळाडूंवर थेट एक वर्षांची टी-२० सामने खेळण्यावर बंदी घालण्याचीही असू शकते.
Oct 21, 2017, 03:22 PM IST