PCB च्या माजी अध्यक्षांनीच काढली पाकिस्तानची लायकी, म्हणाले 'तुम्ही अमेरिकेविरुद्ध तरी जिंकणार का?'
Ramiz Raja On Pakistan Cricket Team : पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी खेळाडूंना गाजर दाखवलंय. पण पाकिस्तानची परिस्थिती पाहता संघ अमेरिकेविरुद्ध तरी जिंकणार का? असा सवाल रमीझ राजा यांनी विचारलाय.
May 12, 2024, 06:26 PM ISTT20 WC जिंकल्यास पाकिस्तानचे खेळाडू होणार करोडपती
T20 World Cup : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी सर्व वीस संघ जय्यत तयारी करत आहेत. यादरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संघासाठी एक मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ टी20 जिंकल्यास खेळाडूंवर पैशांची बरसात होणार.
May 6, 2024, 08:56 PM IST
पीसीबीचं पाकिस्तानी खेळाडूंना गाजर, टी-20 वर्ल्ड कप जिंका अन् 'इतके' कोटी मिळवा
T20 World Cup 2024 : न्यूझीलंडविरुद्ध टी-ट्वेंटी मालिका बरोबरीत सोडवता आल्यानंतर आता पाकिस्तानला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप विजयाचे डोहाळे फुटले आहेत. अशातच पीसीबी अध्यक्षांनी (Mohsin Naqvi) काय घोषणा केली? पाहा
May 5, 2024, 08:57 PM ISTरोहित-हार्दिकनंतर बाबर-शाहिनमध्ये कर्णधारपदावरुन वाद पेटला? एका पोस्टने खळबळ
Cricket : मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यामध्ये कर्णधारपदावरुन वाद रंगलाय. याची चर्चा सुरु असतानाच आता पाकिस्तान क्रिकेटमध्येही भूकंप आलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चार महिन्यातच शाहीन आफरीदीला कर्णधारपदावरुन हटवत बाबर आझमकडे नेतृत्व सोपवलं आहे
Apr 5, 2024, 06:52 PM ISTपाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? Babar Azam ची कॅप्टन पदावर 'घरवापसी'
Babar Azam Pakistan Captain : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) रविवारी मोठा बदल करत पुन्हा एकदा स्टार खेळाडू बाबर आझमकडे वनडे आणि टी-ट्वेंटीचं कर्णधारपद सोपवलं आहे.
Mar 31, 2024, 03:33 PM ISTPakistan Cricket Board : पीसीबीमध्ये सावळा गोंधळ, शाहिन नाही तर 'हा' खेळाडू होणार पाकिस्तानचा कॅप्टन
Pakistan Cricket : ICC टी 20 क्रिकेट वर्ल्डकप येत्या 1 जूनपासून सुरू होणार आहे. पण याआधी पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये मोठा बदलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात पाकिस्तानच्या एका महान खेळाडूचे नाव पाकिस्तानच्या कर्णधारपदाची कमान सांभाळण्यासाठी पून्हा एकदा समोर येत आहे.
Mar 27, 2024, 06:04 PM ISTPakistan Cricket : 'मोहम्मद हफीजला का काढलं? मला सांगा...', इंझमाम-उल-हकने दिला पीसीबीला घरचा आहेर, म्हणाले...
Pakistan Cricket Board : मोहम्मद हाफिजला (Muhammad Hafeez) संघ संचालकपदावरून हटवण्यात आलं आहे. अशातच यावरून इंझमाम-उल-हकने (Inzamam ul Haq) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर दिलाय.
Mar 4, 2024, 07:13 PM ISTपाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याच्या तयारीत.. हे आहे कारण
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या खेळाडू आणि क्रिकेट बोर्डात मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दिग्गज खेळाडू पीसीबीच्या मनमानी कारभाराला कंटाळून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याच्या विचारात आहेत.
Jan 23, 2024, 08:00 PM ISTपाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? पीसीबी अध्यक्ष झका अश्रफ यांचा तडकाफडकी राजीनामा
PCB Chairman Zaka Ashraf Resignation: दोन दिवसांपूर्वी मिकी आर्थरसह सपोर्ट स्टाफच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. अशातच झका अश्रफ यांनी अवघ्या 6 महिन्यांत अध्यक्षपदाला रामराम ठोकलाय.
Jan 20, 2024, 04:22 PM ISTMohammad Rizwan : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा तडकाफडकी निर्णय, रिझवानच्या खांद्यावर दिली 'ही' जबाबदारी!
Pakistan Cricket Board : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) पाकिस्तान T20I संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे.
Jan 8, 2024, 06:29 PM ISTटी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी मोठी बातमी! 'या' खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचे. जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये हा टी20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार असून या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Dec 11, 2023, 02:43 PM ISTPakistan Cricket : याला म्हणतात गरिबी! जखमी शादाबला न्यायला स्ट्रेचर सुद्धा नाही, पाहा Video
Shadab Khan Injured : शादाब खान हा पाकिस्तानकडून नुकताच झालेला वनडे वर्ल्डकप देखील खेळला आहे. तो संघाचा व्हाईस कॅप्टन होता. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसोबत (Pakistan Cricket) शादाब खानची देखील कामगिरी सुमार झाली होती.
Dec 5, 2023, 02:53 PM ISTपाकिस्तान भारताशी नडला! लिंबू-टिंबू संघाने PCB आणि बाबरचाच बकरा केला
Pakistan Cricket Board Babar Azam Brutally Mock: चॅम्पियन्स चषक 2025 च्या यजमानपदाची संधीही पाकिस्तान गमावणार.
Nov 29, 2023, 02:41 PM IST'...तर आम्ही नुकसान भरपाईची मागणी करणार'; भारताचा उल्लेख करत पाकिस्तानचा ICC ला इशारा
जर भारताने राजकीय आणि सुरक्षेची कारणं सांगत पाकिस्तानात येण्यास नकार दिला तर आम्ही आयसीसीकडे नुकसान भरपाईची मागणी करणार असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
Nov 26, 2023, 06:20 PM IST
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? थेट क्रीडामंत्र्याला केलं चीफ सिलेक्टर!
Wahab Riaz as Pakistan Chief Selector : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वहाब रियाझची पाकिस्तानचा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.
Nov 17, 2023, 07:25 PM IST