painful

KL Rahul: तो खूप कठीण काळ...; ' ट्रोलिंगच्या विषयावर अखेर के.एल राहुलने सोडलं मौन

KL Rahul: रोहित शर्मा, ईशान किशान आणि श्रेयस अय्यर हे महत्त्वाचे फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर के.एल राहुलने कांगारूंच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. या सामन्यात राहुलने 97 रन्सची विजयी खेळी खेळली. दरम्यान सामन्यानंतर के.एल राहुलने ( KL Rahul ) ट्रोलिंगची कहाणी सांगितली आहे. 

Oct 10, 2023, 09:54 AM IST

नेहमी उदास असायचा माणूस, घरात लावले जगातील सर्वात धोकादायक वनस्पतीचे रोप आणि...

Gympie Gympie Plant:जगात अनेक प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. काही आनंदी तर काही दु:खी लोक असतात. अशीच एक व्यक्ती नेहमी दु:खी असायची. या दु:खातून त्याने घरात जगातील सर्वात धोकादायक वनस्पतीचे रोप लावले. या वनस्पतीपासून त्याने वेदना अनुभवल्या आहेत, असे त्याचे म्हणणे आहे.

Nov 5, 2022, 10:35 AM IST

Nitish Bharadwaj Separated From Wife: नीतीश भारद्वाज यांचा घटस्फोट, १२ वर्षांचं नातं संपवलं

मुलांना कमी वेदना द्यायचा विचार करून घटस्फोट घेण्याचा निर्णय 

Jan 18, 2022, 12:48 PM IST

'एका पॉर्नस्टारसाठी भूतकाळ किती वेदनादायक', सांगतेय खुलेपणाने मिया खलिफा

त्यावेळी ती एका प्रसिद्ध पॉर्नहब नावाच्या वेबसाईटवर स्टार बनली होती.

Aug 16, 2019, 08:52 PM IST