oxygen plant

ऑक्सिजन पुरवणारी 'ही' झाडं घराजवळ असायलाच हवी

अन्न, वस्त्र आणि निवारा यापलिकडे माणसांना ऑक्सिजनची देखील गरज असते. जर तुम्ही तुमच्या घराजवळ किंवा बिल्डिंगच्या परिसरात वृक्षरोपण करणार असाल तर या झाडं तुम्ही तुमच्या आजुबाजूला लावू  शकता.  

 

Jul 18, 2024, 02:59 PM IST

सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारे झाड कोणते?

सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारे झाड कोणते?

Jun 23, 2024, 07:51 PM IST

जालन्यात 4 कोटी रुपये खर्चून ऑक्सिजन प्लांट, कोरोनाबाधितांसाठी मोफत 300 ऑक्सिजन सिलिंडर

कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून उमा स्टील कंपनीने पुढाकार घेतला आहे. 

Jun 2, 2021, 07:25 AM IST

Corona : महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेचा धोका, राज्य सरकारकडून तयारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

Apr 30, 2021, 05:48 PM IST

कार्यक्षम जिल्ह्याधिकाऱ्यांमुळे या जिल्ह्यात प्राणवायू कमी पडणार नाही...

प्राणवायू विकत न आणता तो हवेतूनच शोषून घेत रुग्णांना द्यायचा विचार नंदुरबार जिल्ह्याधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांनी केला आणि तीन ऑक्सिजन (प्राणवायू) निर्मितीचे प्रकल्प त्यांनी उभारले.

Apr 26, 2021, 10:21 PM IST

पैशांसाठी नाही, जीवनदान देण्यासाठी गरीब मजूर ऑक्सिजन फॅक्टरीत २४ तास काम करतायत...

कोरोनाकाळात वाढत्या रुग्ण वाढीमुळे ऑक्सिजनचा साठा कमी पडू लागला आहे. यासाठी देशातील सर्व स्टील प्लांट्स पुढे आल्या आहेत.

Apr 26, 2021, 04:52 PM IST

नाशिक जिल्हा रुग्णालयासह 9 रुग्णालयात होणार Oxygen plant, ऑक्सिजनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून नाशिक जिल्ह्यातील ( Nashik District Hospital )सर्व सरकारी रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था करण्या येणार आहे.

Apr 26, 2021, 08:11 AM IST

ऑक्सिजन प्लांटसाठी या आमदाराची 1 कोटींचा आमदार निधी देण्याची घोषणा

कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी 1 कोटींचा निधी वापरण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Apr 25, 2021, 07:20 PM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभारणार - पालकमंत्री सामंत

कोकणातही (Konkan) कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सिंधुदुर्ग जि्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना मृत्यूचीही संख्या वाढत आहे. ( coronavirus in Sindhudurg )  

Apr 19, 2021, 07:17 AM IST

सियाचीनमध्ये जवानांच्या मदतीसाठी पुण्यातील दाम्पत्यानं दागिने विकले

विकलेल्या दागिन्यांतून जे सव्वा लाख रुपये मिळाले ते पैसे त्यांनी आपल्या मिशनसाठी ट्रस्टमध्ये जमा केलेत. 

Apr 27, 2018, 05:44 PM IST