ऑक्सिजन पुरवणारी 'ही' झाडं घराजवळ असायलाच हवी
अन्न, वस्त्र आणि निवारा यापलिकडे माणसांना ऑक्सिजनची देखील गरज असते. जर तुम्ही तुमच्या घराजवळ किंवा बिल्डिंगच्या परिसरात वृक्षरोपण करणार असाल तर या झाडं तुम्ही तुमच्या आजुबाजूला लावू शकता.
झाडं सावली, फळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑक्सिजन देतात. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात की, 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे'.याचा अर्थ असा की, झाडं आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत.
1/6
तुळस
2/6
कडूनिंबाचं झाड
3/6
वडाचं झाड
4/6
सागाचं झाड
5/6
निलगिरीचं झाड
6/6