oval

जसप्रीत बुमराह कधी करणार कमबॅक? WTC Final हारली पण दिनेश कार्तिकने दिली 'गुड न्यूज', म्हणाला...

Jasprit Bumrah Comeback: टीम इंडियाला स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची कमी अजूनही जाणवत आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप समालोचक दिनेश कार्तिकने (dinesh karthik) भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल गुड न्यूज दिलीये.

Jun 11, 2023, 08:56 PM IST

चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीची खेळी, संघात 'या' गोलंदाजाची एन्ट्री

राखीव खेळाडू म्हणून आलेल्या खेळाडूला भारतीय संघात संधी, बीसीसीआयने ट्विट करत दिली माहिती

Sep 1, 2021, 04:42 PM IST

धोनी कॅप्टन्सी सोडणार? पराभवानंतर दिले संकेत

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ असा दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं आता कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहे. या पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का? या प्रश्नावर उत्तर देताना 'आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा' असं सूचक विधान महेंद्रसिंह धोनीनं केलंय. 

Aug 18, 2014, 01:12 PM IST