ott

Netflix Password Sharing : नवीन वर्षात नेटफ्लिक्स युझर्स ला फटका; पासवर्ड शेअर करता येणार नाही, 'हे' आहे कारण...

 Netflix नं का घेतला मोठा निर्णय, नवीन वर्षाच्या सुरुवातीला करणार हे बदल, युसर्जना मोठा फटका

Dec 26, 2022, 11:20 AM IST

Bollywood Actress: मराठीतल्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी साकारणार सेक्स वर्करची भूमिका, उत्सुकता शिगेला

Bollywood Actress: मराठीतल्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी साकारणार सेक्स वर्करची भूमिका, सगळीकडे एकच चर्चा

 

Dec 15, 2022, 06:39 PM IST

Web series फुकट पाहायच्या आहेत? मग 'हे' ॲप्स इन्स्टॉल करा आणि पाहा आवडत्या वेबसीरीज

Apps to Watch Free OTT Content : जर तुम्हाला चित्रपट आणि वेबसिरीज (free Web series) मोफत पाहायचे असतील तर खालीलदिल्याप्रमाणे अॅप्सची लिस्ट पाहा. जिथे तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. तेथे तुम्ही Online Content फ्री पाहू शकता. हे अॅप्स कोणते आहेत ते जाणून घ्या. 

Nov 15, 2022, 12:22 PM IST

'माझ्याशी लग्न कर तरच...', Struggling Days मध्ये अभिनेत्रीकडे निर्मात्याची मागणी

अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 12, 2022, 01:16 PM IST

या तारखेला रिलीज होतेय ही सर्वात बोल्ड Hindi Web Series, व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांना फुटला घाम...

"एक दिवशी चमेली रात्री गावातील डॉक्टरांकडे जाते तेंव्हा चमेलीचा नवरा तिचा पाठलाग करतो. चमेलीच्या नवऱ्याला तिचं आणि डॉक्टरांचं अफेअर असल्याचं समजतं...."

Oct 26, 2022, 09:53 PM IST

Free OTT Access : आता मोफत मिळणार OTT प्लॅटफॉर्मच सबस्क्रिप्शन, फॉलो करा ‘ही’ जबरदस्त ट्रिक

Hotstar, Netflix किंवा Amazon Prime वरील कन्टेन्ट किंवा सिनेमा पाहण्यासाठी आता वेगळे पैसे देण्याची गरज नाही. आता हे कसं शक्य आहे?

Oct 18, 2022, 04:12 PM IST

Hot Web Series : घरात कुणीही नसतानाच पाहू शकता या बोल्ड वेब सीरिज

बोल्डनेसचा तडका असल्याने या वेब सीरिजमुळे (Hot Web Series) सर्वांसमोर या सीरिज पाहता येणार नाहीत.  

 

Sep 27, 2022, 07:57 PM IST

कालिन भैय्याच्या वाढदिवसाला स्वतःला रोखू शकल्या नाहीत बीना त्रिपाठी; केली खास पोस्ट

पंकज त्रिपाठी आज त्यांचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहेत

Sep 5, 2022, 11:51 PM IST

हिंदीपेक्षा दाक्षिणात्य चित्रपट जास्त कमाई का? जाणून घ्या...

भारतीय स्टेट बॅंकने हे महत्त्वाचे संशोधन केलं आहे

Aug 29, 2022, 03:52 PM IST

दाक्षिणात्त्य चित्रपटांबरोबरच आता 'हा' उद्योग पडतोय हिंदी चित्रपटसृष्टीवर भारी?

सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही अॅक्शन, हॉरर, ड्रामा, थ्रिलर आणि कॉमेडी यासारखे विविध आशय पाहायला मिळतात. 

Aug 26, 2022, 10:02 PM IST

परिकथेमागची गोष्ट... प्रेमभंगानंतर अभिनेत्रीला सापडलं खरं प्रेम, लग्नाचे ते भावनिक क्षण तुम्ही पाहिले?

या प्रेमींच्या लग्नाचे सुंदर क्षण तुम्हाला पाहायचे असेल तर त्या तुम्हाला ती संधी मिळणार आहे. 

Aug 10, 2022, 11:20 AM IST

लोकसभा सदस्य रवि किशन पुन्हा चर्चेत, चोरी केल्याचा गंभीर आरोप

त्यावर त्यांच्यावरही अनेक आरोप झाले होते. 

Jul 31, 2022, 01:04 PM IST

परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवण्याचा केला विचार आणि.... उर्फी जावेद सोबत काय घडलं?

ती हसतमुख जरी दिसत असली तरी उर्फीने सुसाईड करण्याचा विचार केला आहे की काय अशी गंभीर चर्चा पसरू लागली आहे. 

Jul 21, 2022, 10:51 AM IST

''मी त्यांच्या प्रेमात'' रेखा यांनी व्यक्त केल्या अमिताभ यांच्याबद्दलच्या भावना

रेखाजी आजही त्यांच्या नृत्यासाठी फेमस आहेत तर बीग बींनी वयाची ऐंशी ओलांडली तरी आजही ते तितकेच लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते अभिनेते आहेत.

Jul 18, 2022, 02:51 PM IST

करण जोहरवर लेखिकेचे गंभीर आरोप!! वाचा काय आहे प्रकरण

करन जोहरचा 'कॉफी विथ करन' हा सर्वात जास्त कॉर्ट्रोवर्शल शो आहे.

Jul 18, 2022, 10:24 AM IST