अभिमानास्पद बातमी: मराठमोळा चित्रपट 'कोर्ट'ची ऑस्करसाठी निवड
मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट 'कोर्ट'ची यंदा भारताकडून मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. परदेशी भाषा विभागात कोर्टची ऑस्करला प्रवेशिका पाठवली आहे.
Sep 23, 2015, 05:18 PM ISTए. आर. रेहमान पुन्हा ऑस्करच्या शर्यतीत
दोन ऑस्कर जिंकणारा भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान पुन्हा एकदा ऑस्करच्या शर्यतीत आला आहे. परंतु येथे रेहमान एकटाच नाही आहे. चित्रपट निर्माता गिरीश मलिक यांची राष्ट्रीय पुरस्कार विजेता फिल्म 'जल' देखील ऑस्करमध्ये बेस्ट पिक्चर आणि बेस्ट ओरिजनल स्कोरसाठी नामांकीत झाली आहे.
Dec 15, 2014, 08:30 PM IST'गांधी'चे दिग्दर्शक रिचर्ड अँटनबरो यांचं निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 09:39 AM ISTसुप्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक- अभिनेते रिचर्ड अँटनबरो यांचं निधन
सुप्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेते रिचर्ड अँटनबरो यांचं निधन झालंय. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला.
Aug 25, 2014, 09:06 AM IST... आणि ब्राझिलयन जनेतेच्या अश्रूंना बांध फुटला
यजमान ब्राझिलियन टीमला वर्ल्ड कपमध्ये चौथ्या स्थानावरच समाधान मानाव लागलं आहे. नेदरलँड्सनं ब्राझिलियन टीमचा 3-0 नं धुव्वा उडवला.
Jul 13, 2014, 09:01 AM IST‘सोनाली’चा ‘द गुड रोड' ऑस्करला रवाना!
‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ची (एनएफडीसी) राष्ट्रीय पुरस्कार विजेता गुजराती सिनेमा ‘द गुड रोड’ ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
Sep 21, 2013, 07:35 PM IST८५ व्या ऑस्कर सोहळयाला सुरुवात
एण्ड द ऑस्कर गोज टू...जगभरातल्या चाहत्यांचे लक्ष वेधलेल्या ८५ व्या ऑस्कर सोहळयाला सुरुवात झालीय...जगातलं सगळ्य़ात मोठं रेड कार्पेट अंथरलं गेलंय.
Feb 25, 2013, 07:35 AM IST`दिल्ली सफारी` थेट ऑस्करच्या शर्यतीत
`दिल्ली सफारी` या सिनेमाने थेट ऑस्करच्या शर्यतीत मजल मारलीय. शहरीकरण, आणि त्यामुळे निर्सगावर होणारा परिणाम हा विषय मांडण्यात आलाय दिल्ली सफारी या सिनेमात.
Nov 28, 2012, 10:30 AM ISTऑस्कर सोहळा रंगला
८४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात 'द आर्टिस्ट' आणि 'ह्युगो' सिनेमाने बाजी मारली आहे. ८४ व्या ऑस्कर पुरस्कारवर 'दि आर्टिस्ट' सिनेमाने मोहर उमटवली.
Feb 27, 2012, 04:13 PM IST