Oscar 2025 साठी भारताची आशा टिकून; 'हा' चित्रपट मिळून देऊ शकतो अकादमी पुरस्कार
Oscar 2025 Guneet Monga's Movie : ऑस्कर 2025 मध्ये भारताला अजूनही संधी! गुनीत मोंगाचा हा चित्रपट मिळून देऊ शकतो अकादमी पुरस्कार
Dec 18, 2024, 11:18 AM ISTOscar Awards 2024 Oppenheimer : ऑस्कर 2024 मध्ये 'ओपनहायमर' चा डंका, 1 नाही 2 नाही तब्बल 7 पुरस्कार
Oscar Awards 2024 Oppenheimer : ऑस्कर 2024 पुरस्कार सोहळा 'ओपनहायमर'च्या नावावर....
Mar 11, 2024, 09:11 AM ISTOscars : बॉलिवूड नाही तर 'या' मल्याळम चित्रपटाला मिळाली ऑस्करमध्ये एन्ट्री!
Oscar 2024 Nomination Malayalam Film : यंदाच्या वर्षी 2024 च्या ऑस्करसाठी भारताकडून ऑफिशियल एन्ट्रीमध्ये मल्याळम चित्रपटानं बाजी मारली आहे.
Sep 27, 2023, 03:05 PM ISTOscars नं खऱ्याखुऱ्या Elephant Whisperers चं नशिब पालटलं! CM कडून सत्कार, घर अन्...
Tamil Nadu CM Stalin award to Bomman Bellie: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बेल्ली आणि बोमन यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी या दोघांचा सत्कार करण्याबरोबरच दोन महत्त्वाच्या घोषणाही केल्या. जाणून घेऊयात राज्य सरकारने ऑस्कर्स मिळवून देणाऱ्या डॉक्युमेंट्रीमधील या खऱ्या हिरोंना किती रक्कम दिली आहे आणि काय घोषणा केलीय...
Mar 16, 2023, 04:25 PM IST'Naatu Naatu' गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकताच "RRR" च्या टीम ची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद..पहा व्हिडिओ
Oscar Awards 2023 : ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. 15 गाण्यांमधून नाटू नाटू या गाण्याची बेस्ट ओरिजनल साँग म्हणून निवड करण्यात आली आहे. भारताने पहिल्यांदाच या कॅटेगरीमध्ये पुरस्कार जिंकला आहे.
Mar 13, 2023, 10:39 AM ISTOscars 2023: ऑस्कर पुरस्कार जिंकणारं "Naatu Naatu" गाणं कसं तयार झालं? जाणून घ्या
95th Academy Awards 2023: एस एस राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील 'Naatu Naatu' या गाण्याने ऑस्कर 2023 मध्ये इतिहास रचला आहे. नाटू- नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग (Best Original Songs) या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 15 गाण्यांमधून नाटू नाटू हे गाणे सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार 2023 च्या सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत निवडले गेले आहे.
Mar 13, 2023, 09:31 AM ISTPriyanka Chopra च्या घरी पोहोचला राम चरण, ऑस्कर पार्टीतील फोटो Viral
Priyanka Chopra नं आयोजित केलेल्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी प्रियांकानं राम चरण आणि त्याची पत्नी उपासनाला घरी बोलावे होते. प्रियांकाच्या घरातील हे फोटो उपासनानं शेअर केले आहेत. प्रियांका आणि राम चरणचे फोटो सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाले होते.
Mar 11, 2023, 04:42 PM ISTSidharth-Kiara Advani Wedding : लग्नानंतर कियारानं ओलांडलं माप; सिद्धार्थच्या कुटुंबियांकडून सासरी असं झालं स्वागत
Sidharth-Kiara यांचे लग्नानंतर काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी सिद्धार्थ आणि कियारा किती आनंदात आहेत हे पाहायला मिळत आहे.
Feb 9, 2023, 10:34 AM ISTSidharth Kiara Wedding : लग्नाच्या लूकपेक्षा कियाराचे 'कलिरे' चर्चेत; सिडसाठी तिनं केलं लय भारी काम!
Kiara Advani Kaliras (Kaleere) : नववधू कियारा अडवाणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नववधूचा लेहंगा, डायमंड ज्वेलरी आणि ती क्यूट स्मित हास्य...त्या क्षणात सगळं उलगडलं...पण याशिवाय कियाराचा कलिरेने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
Feb 8, 2023, 10:39 AM ISTRRR Will Makes History | नाटू नाटू गाण्याला गोल्डन ग्लोबनंतर ऑस्करमध्ये ही मिळालं नामांकन
The song Natu Natu received an Oscar nomination after the Golden Globe
Jan 24, 2023, 09:00 PM IST'या'बॉलिवूड अभिनेत्रीला विल स्मिथच्या पत्नीसारखा केस गळतीचा गंभीर आजार
Alopecia आजार बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीला असल्याचा धक्कादायक खुलासा
Mar 31, 2022, 11:12 AM ISTविल स्मिथच्या कानशिलानं बदललं ख्रिसचं आयुष्य, आता अशी आहे परिस्थीती
ख्रिस रॉकने G.I Jane 2 चित्रपटाबाबत विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली होती. ज्यामुळे विल स्मिथला राग आला आणि त्याने हे कृत्य केलं.
Mar 30, 2022, 03:28 PM ISTभर सोहळ्यात क्रिस रॉकला मारणं महागात; विल स्मिथचा ऑस्कर परत घेणार?
मनोरंजन विश्वातील सळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा पुरस्कार मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार कायम चर्चेत असतो.
Mar 28, 2022, 02:16 PM ISTऑस्करच्या ट्रॉफीवर ही नेमकी कुणाची मूर्ती आहे, जी मिळवण्यासाठी कलाकार जीवाचं रान करतात
आजपर्यंत दोन हजार पेक्षा अधिक ऑस्कर ट्रॉफी देण्यात आल्या आहेत.
Jul 15, 2021, 06:15 PM ISTगटबाजीच्या वक्तव्यानंतर रहमान यांनी दिला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन
काय म्हटलंय दोन्ही ट्विटमध्ये?
Jul 27, 2020, 10:09 AM IST