oscar awards

अ‍ॅकॅडमीOscar 2024 : भारतात कधी आणि केव्हा बघू शकता ऑस्करचे लाइव्ह नॉमिनेशन्स?

यंदाच्या वर्षी 23 कॅटेगरीमध्ये नॉमिनेशनची घोषणा करण्यात आली आहे. कधी आणि केव्हा ऑस्कर 2024 चे लाईव्ह नॉमिनेशन्स पाहू शकता. 

Jan 23, 2024, 06:29 PM IST

Oscar Awards 2023: ऑस्कर जिंकल्यानंतर ट्रॉफी विकू का शकत नाही? किंमत ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!

Oscar Awards: ऑस्कर अवॉर्ड विकला तर मोक्कार पैसा मिळेल, असा समज असतो. मात्र असं काही नसतं. पैशांपेक्षा मान सन्मान महत्त्वाचा. किंमत ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. जाणून घ्या सर्वकाही...

Mar 12, 2023, 07:47 PM IST

Oscars 2023: जगातील पहिला ऑस्कर पुरस्कार विजेता कोण?

Oscars Awards 2023: अवघ्या काही तासांवर आलेला ऑस्कर सोहळ्याबद्दल प्रत्येकांला उत्सुकता आहे. यंदा भारताला तीन विभागात नामांकने मिळाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जगातील पहिला ऑस्कर विजेता कोण होता ते? 

Mar 12, 2023, 11:42 AM IST

अभिनेत्री काजोल देवगनच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज

एकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये सामील होण्यासाठी बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं आहे.

Jun 29, 2022, 09:23 PM IST

Oscars 2022 Nominations: 'या' भारतीय डॉक्युमेंट्रीचं ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन

भारतीय डॉक्युमेंट्रीचं ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन, या माहितीपटाने आतापर्यंत विविध पुरस्कार मिळवले आहेत. 

Feb 8, 2022, 10:10 PM IST

OSCAR 2019 : रंगतदार ऑस्करची 'चवदार' मेजवानी

ऑस्करच्या आफ्टर पार्टीत चित्रपटांच्या नावाने खाद्यपदार्थांची थिम 

Feb 25, 2019, 01:00 PM IST

OSCARS 2019 : आता ऑस्करची 'पाळी', पुरस्कार सोहळ्यात भारताची अशी हजेरी

ऑस्करच्या व्यासपीठावर एका अर्थी ही भारताची हजेरीच 

Feb 25, 2019, 12:26 PM IST

OSCARS 2019 : ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

पाहा कोणत्या चित्रपटाला मिळाले किती पुरस्कार 

Feb 25, 2019, 11:00 AM IST

पहिल्यांदाच सूत्रसंचालकाशिवाय रंगणार ऑस्कर सोहळा, काय आहे हा वाद ?

पुरस्कार सोहळ्याला अवघे काही तास उरले असतानाही सूत्रसंचालक कोण असेल याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

Feb 24, 2019, 11:46 AM IST

OSCARS 2019 : ऑस्करच्या गुडी बॅगमध्ये दडलंय तरी काय?

सोहळ्यावरुन परत जाताना प्रत्येकाला एक गुडी बॅग भेटस्वरुपात मिळणार आहे.

Feb 24, 2019, 09:52 AM IST

OSCARS 2019 : ऑस्कर पुरस्कार वादग्रस्त का ठरलाय?

यंदाच्या ऑस्करमधून चार पुरस्कार वगळण्यात आले आहेत.

Feb 23, 2019, 05:42 PM IST

OSCARS 2019 : जाणून घ्या यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील ड्रेसकोडविषयी

लेडी गागा कोणत्या रुपात सर्वांसमोर येणार ?

Feb 22, 2019, 01:08 PM IST