oscar awards

OSCARS 2019 : भारतात कधी, कुठे आणि कसा पाहाल यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा

भारतीय प्रमाण वेळेनुसार सोमवारी २५ फेब्रुवारीला सकाळी ६.३० वाजल्यापासून ऑस्करचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

Feb 22, 2019, 10:43 AM IST

91st Academy Awards OSCARS 2019 : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची नामांकनं आहेत...

OSCAR 2019  यंदा ऑस्करचं हे ९१ वं वर्ष आहे. 

Feb 21, 2019, 06:01 PM IST

ऑस्कर पुरस्कार नामांकनासाठी घोषणा

90व्या अॅकडमी अवॉर्ड्स पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात द शेप ऑफ वॉटर या सिनेमाला 13 नामांकन मिळाली आहेत

Jan 24, 2018, 12:31 AM IST

ऑस्करच्या रेड कार्पेटवर मुंबईकर सनीची जादू

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रासह आणखी एका नावाची जोरदार चर्चा होती तो म्हणजे चिमुकला मुंबईकर सनी पवार. 

Feb 27, 2017, 11:32 AM IST

ऑस्कर अॅवॉर्ड सोहळ्याला दिमाखात सुरुवात

89 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरूवातचं अनोख्या पद्धतीनं झाली आहे. महेर्शाला अली हा अभिनयासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला मुस्लिम अभिनेता ठरला आहे. मुनलाईट या बहुचर्चित चित्रपटासाठी अलीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. 

Feb 27, 2017, 08:53 AM IST

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला शानदार सुरुवात, हे आहेत विजेते?

सिनेमा सृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला शानदार सुरुवात झाली.  

Feb 29, 2016, 08:42 AM IST