organ donation

13 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर केईएमध्ये हँड ट्रान्सप्लांट यशस्वी

मुंबईतील केईएम रूग्णालयात एक मोठी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. 

Aug 12, 2021, 01:23 PM IST

दिनेश सोनवणे यांनी दिले ४ जणांना जीवदान, अवयव प्रत्यारोपण चळवळही अनलॉक

 लॉकडाऊनमध्ये अडकलेली अवयव प्रत्यारोपणची चळवळही आज अनलॉक झाली. 

Jun 10, 2021, 05:55 PM IST

चांगली बातमी, कोरोनामुक्त झालेले लोक अवयवदान करू शकतात!

कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात. त्यांना काहीही अडचण नाही उगाच अफवा नको, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे येथे म्हणाले.  

Dec 30, 2020, 01:24 PM IST

बिग बींचा मोठा निर्णय; चाहत्यांनी केलं कौतुक

बिग बी कायम सर्वांच्या मदतीला धावून येतात.
 

 

Sep 30, 2020, 03:53 PM IST

अवयवदानावर आधारित चित्रपटात नेत्रहीन डॉक्टरने गायलं गाणं

दृष्टीहीन डॉक्टरने चित्रपटात गाणं गायलं आहे.

Jan 13, 2020, 06:16 PM IST

सेलेब्रिटीजनी देहदान करावे

पुरातन काळापासून मृत शरीराला दफन अथवा दहन कण्याची परंपरा जगभर अस्तित्वात आहे.

Aug 27, 2018, 09:09 PM IST

विवाह सोहळ्यात अवयवदानाविषयी जनजागृती

सांगलीत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला.

Jun 23, 2018, 01:01 PM IST

पाच वर्षाच्या रिव्यानीचे मृत्यूनंतर केले 6 अवयवांचे दान !

सहा वर्षीय रिव्यानी रहांगडाले या चिमुरडीने जगातून निरोप घेतानाही मृत्यूच्या दारात असलेल्या तिघांना जिवदान देत दोन जणांच्या जीवनातील अंधकार दूर केला. देवरीच्या ब्लॉसम पब्लिक स्कूल केजी २ची ती विद्यार्थी होती.  

Apr 29, 2018, 10:24 AM IST

धार्मिक सप्ताहातून देहदान, अवयव दानाचा संदेश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 9, 2018, 08:09 PM IST

जगाचा निरोप घेताना 'त्यांनी' दिलं दोघांना जीवदान!

ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या अवयादनातून दोघांना जीवनदान मिळणार आहे. नागपुरात आज अवयवदाना करीता ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात आला तसेच शासकीय मेडिकल महाविद्यालय व रुग्णालयातील हे पहिलेच अवयवदान ठरले.

Dec 13, 2017, 09:34 PM IST

अवयवदान करून मृत मुलाला ठेवले जीवंत

अवघ्या १९ वर्षाच्या मुलाला अपघातात गमावलेल्या आई-वडिलांनी आपलं दुःख बाजूला ठेवून केलं मृत मुलाचे अवयवदान. 

Nov 24, 2017, 01:38 PM IST

परवाना काढतानाच करू शकाल अवयव दानाची इच्छा व्यक्त

अवयव दानाला प्रोत्साहन देण्यासाठी आता परिवहन विभागानं एक पाऊल पुढे टाकलंय. 

Nov 24, 2017, 01:34 PM IST

नाशिकमध्ये अवयवदानाचा काळा बाजार

नाशिकमध्ये अवयवदानाचा काळा बाजार होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अपघातात जखमी झालेल्या रूग्णाला अवयवदानासाठी आधीच ब्रेनडेड घोषित करण्यात आल्याचा भीषण प्रकार घडलाय. रूग्ण जिवंत असतानाही त्याला ब्रेन डेड घोषीत करण्याची घाई करणाऱ्या शहरातल्या दोन बड्या रूग्णालयांना नाशिक महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावलीय. 

Oct 9, 2017, 08:26 PM IST