order

धोनीला राज्य सरकारचा दणका... 'ते' घर ताब्यात घेणार? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

MS Dhoni Home Issue: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा वादात सापडाला आहे. नेमका हा वाद आहे तरी काय जाणून घ्या.

Dec 24, 2024, 07:53 AM IST
Madhya Pradesh Indore Collector Order To File FIR On People Give Away To Beggers PT1M5S

भीक देणाऱ्यांवर दाखल होणार गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Madhya Pradesh Indore Collector Order To File FIR On People Give Away To Beggers

Dec 17, 2024, 02:00 PM IST
Mahamandal Order To File Complaint against ST Bus Employee Stopping Others PT38S

'दोन मिनिटांच्या कामुक आनंदासाठी तरुणींनी...', हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

Supreme Court On Sexual Urge Order: उच्च न्यायालयाने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये दिलेल्या या वादग्रस्त निकालाची देशभरामध्ये चर्चा झाली होती. याच निकालावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

Aug 21, 2024, 01:21 PM IST
MNS Cheif Raj Thackeray reaction On Supreme Court Judgement On Marathi signboard PT40S

MNS | 'मराठी पाट्यांसाठी मनसेच्या संघर्षाला यश': राज ठाकरे

MNS Cheif Raj Thackeray reaction On Supreme Court Judgement On Marathi signboard

Sep 26, 2023, 12:50 PM IST

'माझ्या महाराष्ट्र सैनिकांचंही...'; SC च्या निकालानंतर मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray On Marathi Shop Signboards: 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Sep 26, 2023, 12:16 PM IST

...तर दर दिवशी कर्जदारांना 5000 रुपये द्या! RBI चे बँकांना निर्देश, वाचा नवा नियम

RBI New Rule About Loan Payment: देशातील बँकांची बँक अशी ओळख असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे नवीन नियम आज जारी केले आहेत. या नव्या नियमांचा कर्जदारांना मोठा फायदा होणार आहे.

Sep 13, 2023, 02:32 PM IST

कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

बँकाकडून पीककर्जमिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खटाटोप करावा लागतो. त्यातच सिबिल स्कोअर कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना बँका कर्ज नाकारतात. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  

May 13, 2023, 05:49 PM IST

Kolhapur : कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी असं केल तरी काय? कोर्टान दिले खुर्ची जप्त करण्याचे आदेश

Kolhapur : जयसिंगपूर दिवाणी न्यायालयाने तक्रारदाराला देण्यात येणारा मोबदला द्यायला टाळाटाळ केल्याने रेखावर यांच्यावर ही कारवाई केली जाणार आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची खुर्ची,  वाहन, ऑफिस मधील कम्प्युटर, फॅन आणि कुलर जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. 

Apr 5, 2023, 09:51 PM IST