opposition parties

'..तर भाजपाला 4,617 कोटींचा दंड भरावा लागेल, पण...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Financial restrictions On Opposition Parties: "मोदींप्रमाणे सीतारामनही खोटे बोलू लागल्या आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्यात त्यांचे अर्थखाते आघाडीवर आहे. पण बाईसाहेब सतीसावित्रीचा आव आणून आपण स्वच्छ वगैरे असल्याचे दाखवू पाहत आहेत," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Apr 1, 2024, 07:07 AM IST

इलेक्टोरल बॉण्डबद्दल विचारताच शाह संतापून राहुल गांधींचा उल्लेख करत म्हणाले, '12 लाख कोटींचे..'

Electoral Bond Case Amit Shah React: इलेक्टोरल बॉण्डसंदर्भात काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचा थेट नाव घेत उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी विरोधकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं.

Mar 16, 2024, 09:29 AM IST

Women Reservation Bill : महिला आरक्षणाला केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील, 'या' तारखेला मांडलं जाणार विधेयक

Union Cabinet approves women reservation Bill : केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत महिला आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. 

Sep 18, 2023, 10:08 PM IST

'भारत' बरोबरच 10 नावांवर चर्चा, उद्धव ठाकरेंचा 'तो' सल्ला; विरोधकांनी INDIA नावं कसं ठरवलं? बैठकीमधील तपशील समोर

How Opposition Parties Decided To Name Alliance As INDIA: बेंगळुरुमध्ये 17 आणि 18 जुलै रोजी विरोधीपक्षांच्या बैठकीमध्ये विरोधकांनी त्यांच्या आघाडीला  I.N.D.I.A. असं नाव देण्याचं निश्चित केलं. मात्र हे नाव देण्याआधी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबद्दलचा तपशील समोर आला आहे.

Jul 20, 2023, 10:16 AM IST

INDIA नाव वादात; मोदींविरोधात एकवटलेल्या 26 विरोधी पक्षांवर FIR दाखल

अवघ्या वर्षभरावर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्यात. त्यादृष्टीनं एनडीए विरुद्ध इंडिया अशा दोन्ही बाजूनं रणशिंग फुंकण्यात आलंय. आता प्रत्यक्ष रणमैदानात कोण कुणाच्या बाजूनं लढणार आणि घोडामैदान कोण मारणार, याची उत्सूकता देशातल्या जनतेला आहे.

Jul 19, 2023, 10:34 PM IST
Opposition Parties Tiranga March On Last Day Of Budget Session PT53S

काँग्रेसचा तिरंगा मार्च! दिल्लीत काढला मोर्चा

Opposition Parties Tiranga March On Last Day Of Budget Session

Apr 6, 2023, 03:15 PM IST

देशातील 12 विरोधी पक्षाच्या नेत्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, दिले 9 सल्ले

 संयुक्त पत्र लिहून कोरोनाचा सामना करण्याचे मार्ग सुचवले 

May 13, 2021, 09:03 AM IST

ईव्हीएमच्या विरोधात २१ ऑगस्टला मुंबईत विरोधकांचा भव्य मोर्चा

भाजपची दिग्विजयी घोडदौड रोखण्यासाठी विरोधक एकत्र

Aug 2, 2019, 06:26 PM IST
 Poet Ramdas Phutane Poem On Heavy Rainfall PT24S

विरोधी पक्ष तुंबल्यामुळे हे सैराट होऊन वाहत आहेत - रामदास फुटाणे

विरोधी पक्ष तुंबल्यामुळे हे सैराट होऊन वाहत आहेत - रामदास फुटाणे

Jul 3, 2019, 12:20 AM IST

सवर्णांना १० टक्के आरक्षणाच्या निर्णयावर विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया

सरकारच्या निर्णयावर विरोधकांच्या प्रतिक्रिया

Jan 7, 2019, 08:08 PM IST

कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात एकवटले भाजप विरोधक

कर्नाटकात विरोधकांचं शक्तीप्रदर्शन

May 23, 2018, 05:46 PM IST

मुंबई । विरोधकांची मुंबई संविधान बचाव रॅली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 02:18 PM IST

संविधान बचाव रॅलीला सुरुवात, दिग्गज नेत्यांची हजेरी

प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून देशातील अनेक नेत्यांनी संविधान बचाव रॅली काढली आहे.

Jan 26, 2018, 01:34 PM IST

विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला, भाजपचे तिरंगा रॅलीने उत्तर

संविधान धोक्यात असल्याचा आरोप करत संविधान बचाव रॅलीच्या बॅनरखाली देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. उद्या प्रजासत्तादिनी सर्व विरोधी पक्ष मिळून मुंबईत संविधान बचाव रॅली काढणार आहेत. १५ दिवसांपूर्वी विरोधकांनी या रॅलीची घोषणा केल्यानंतर भाजपानेही या रॅलीला उत्तर देण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन केलं आहे. उद्या मुंबईत या दोन्ही रॅलीने राजकीय वातावरण मात्र तापणार आहे.

Jan 25, 2018, 11:04 PM IST