opposition mp

विरोधी खासदारांचा गोंधळ : व्यंकय्या नायडू यांना सभागृहात अश्रू अनावर

राज्यसभेत (Rajya Sabha)  काही विरोधी खासदारांनी टेबलावर चढून गोंधळ घातला. याप्रकारानंतर राज्यसभेचे सभापती सभापती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) भावूक झाले. 

Aug 11, 2021, 01:16 PM IST

राज्यसभेत टेबलावर चढून विरोधी खासदारांचा गोंधळ, होऊ शकते मोठी कारवाई

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, राज्यसभेत सभागृहात टेबलवर चढून गोंधळ घालणाऱ्या खासदारांना शिक्षा होऊ शकते. अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू हे आता कारवाई करू शकतात.

Aug 11, 2021, 12:29 PM IST