operation lotus

2019 आणि 2022 पेक्षा मोठा राजकीय भूकंप? महाराष्ट्रात लवकरच मविआ आणि भाजपा...

Big Political Happenings Expected In Maharashtra: विधानसभेच्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यानंतर आता राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे.

Dec 11, 2024, 10:05 AM IST

अजित पवार मास्क, टोपी घालून जायचे अमित शहांच्या भेटीला, 'ऑपरेशन कमळ'ची कहाणी आली समोर

Ajit Pawar On Operation Lotus: पडद्यामागे अनेक गोष्टी घडत होत्या. दिल्लीत अमित शाहांसोबत बैठकी होत होत्या. यासाठी 'ऑपरेशन कमळ' राबवले गेले,अशी त्यावेळी चर्चा झाली. 

Jul 28, 2024, 10:45 AM IST
24Tass Superfast 7.15Am On 1 September PT7M45S

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात 'ऑपरेशन लोटस' सुरू? भाजपनेत्यांचे कोकण दौरे वाढले

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रत्नागिरी येथे बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार यांच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा घोषित केला

Aug 2, 2022, 12:43 PM IST

महाविकासआघाडीतील पक्षांनी झोपेच्या गोळ्या घ्याव्यात; चंद्रकांत पाटलांचा टोला

गेल्या काही दिवसांपासून भाजप महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. 

Jul 19, 2020, 07:08 PM IST

'राज्यातील भाजप मजबुत, रिकामटेकडे लोक फोडाफोडीच्या चर्चा करतायत'

'सध्या कोरोना हाच फोकस, तुर्तास ऑपरेशन लोटसमध्ये रस नाही'

Jul 18, 2020, 08:13 PM IST

फक्त फडणवीसच नाही, हा नेताही अमित शाहंच्या भेटीला, 'ऑपरेशन लोटस'च्या हालचाली?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

Jul 18, 2020, 08:02 PM IST

'सरकार पाडण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून आमदारांना २५ कोटीची ऑफर'

अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजप पक्ष असा नव्हता. 

Jul 11, 2020, 04:09 PM IST

शिवसेनेचा भाजपवर राजकीय हल्ला, कोरोना संकटाची संधी साधली !

 भाजप विरोधकांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. संकटातली संधी म्हणजे काय भाऊ? मोदी काय म्हणतात, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय.

Jun 13, 2020, 10:31 AM IST

'कोणाच्या बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची हिंमत नाही'

कोरोनासारखे संकट समोर असताना आमदारांची अशाप्रकारे फोडाफोडी करणे योग्य नाही, 

Mar 20, 2020, 05:58 PM IST

महाराष्ट्रात मध्य प्रदेशसारखी राजकीय स्थिती होईल?, पवार म्हणाले...

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर कमलनाथ सरकार अस्थिर झाल्यानं आता महाराष्ट्रातली ऑपरेशन लोटस सुरु होईल आणि ठाकरे सरकार गडगडेल अशी चर्चा सुरु झाली.

Mar 11, 2020, 04:52 PM IST
Congress And BJP Leader On Jyotiraditya Scindia Joining BJP PT3M8S

भोपाळ| मध्य प्रदेशात राजकीय धुळवड

भोपाळ| मध्य प्रदेशात राजकीय धुळवड

Mar 10, 2020, 03:20 PM IST