online food delivery app

आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट कोणाचं याचा शोध लागला, डिएनए रिपोर्टही जुळला

Human finger In Ice Cream : 12 जून रोजी मुंबईत्या मालाडमध्ये एका डॉक्टरने ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिम कोनमध्ये मानवी हाताचं बोट सापडलं होतं. पोलीस तपासात हे बोट कोणाचं याचा अखेर शोध लागला आहे. 

Jun 27, 2024, 08:44 PM IST

मुंबईतील आईस्क्रीममध्ये सापडलेलं 'ते' बोट पुणेकराचं? समोर आली धक्कादायक माहिती

Human finger In Ice Cream: 12 जून रोजी घरातील किराणा मालाचं समान मागवताना मालाडमधील डॉक्टरलने ऑनलाइन माध्यमातून मागवलेल्या आईस्क्रीम कोनमध्ये सापडलं होतं मानवी हाताचं बोटं. आता या प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jun 19, 2024, 10:04 AM IST

ऑनलाइन App वरुन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडलं हाताचं बोट; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Human finger In Ice Cream: घरातील किराणा मालाचं समान मागवताना या डॉक्टरने स्वत:साठी ऑनलाइन माध्यमातून एक आईस्क्रीमचा कोनही मागवला होता. मात्र नंतर जे घडलं त्यामुळे त्याला धक्काच बसला.

Jun 13, 2024, 12:13 PM IST

Swiggy वर तुम्ही आतापर्यंत किती पैसे उडवले? या Trick नं लगेच पाहा

किती पैसे खर्च होतायत.... धक्काच बसेल. 

Sep 2, 2022, 12:07 PM IST

लॉकडाऊनमुळे Swiggy कडून ११०० कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ

रेस्टाँरंट आणि हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे. Swiggy आणि Zomato यासारख्या Online food Delivery App ना याचा मोठा फटका बसला आहे.

 

May 18, 2020, 05:49 PM IST