Police Website Hang | पोलीस भरती प्रक्रिया रखडली, वेबसाईट झाली हँग?
Police recruitment process stopped, website hanged?
Nov 27, 2022, 02:30 PM ISTतरुणांनो, ही संधी गमावू नका, पोलीस भरतीसाठी तातडीनं करा अर्ज
वयोमर्यादा संपलेल्यांनाही या भरतीत सहभागी होण्याची संधी, पाहा कसा कराल अर्ज, किती भरावं लागणार शुल्क
Nov 9, 2022, 10:10 PM ISTDuplicate Driving License : ड्रायव्हिंग लायसन्स हरवलं? तर असं मिळवता येईल डुप्लिकेट, जाणून घ्या ‘ही’ प्रक्रिया
तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहने चालवली तर तुमचे चलन कधीही कापले जाऊ शकते. याशिवाय अपघात झाल्यास तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. त्यामुळे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Online Driving License) असणे आवश्यक आहे.
Aug 25, 2022, 04:23 PM ISTIndian Railway | रेल्वेत नोकरीची संधी, कोणत्याही परीक्षेची गरज नाही
Railway Recruitment 2022 latest News In marathi : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डाचे 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Apr 13, 2022, 08:18 AM ISTघरबसल्या 10 मिनिटांत पॅनकार्ड मिळवा; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वाचा
घरबसल्या पॅनकार्ड कसे बनवायचे? तसेच त्यासाठी कोणते कागदपत्र लागतील, वाचा..
Mar 13, 2021, 12:19 PM ISTआपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी असा भरा ऑनलाईन अर्ज
लॉकडाऊनमुळे दुसऱ्या जिल्ह्यात अडकलेल्यांना राज्यातल्या आपल्या जिल्ह्यात आता जाता येणार आहे.
May 2, 2020, 05:27 PM ISTकाय तुमचे मतदार ओळखपत्र हरवले? डुप्लीकेटसाठी अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज
आता चिंता करण्याची काहीच गरज नाही.
Mar 12, 2019, 01:30 PM ISTइंडियन नेव्हीत नोकरीची संधी, करा ऑनलाईन अर्ज
इंडियन नेव्हीत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेत.
Dec 21, 2018, 08:03 PM ISTकर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी ७ दिवसांची मुदत वाढ
कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी राज्यसरकारने ७ दिवसांची मुदत वाढ दिली आहे.
Sep 14, 2017, 09:13 PM ISTकर्जमाफीसाठी १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज
शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन भरण्याची प्रकिया २४ जुलै २०१७ पासून सुरु झाली आहे. आतापर्यंत कर्जमाफीसाठी १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज आल्याची माहती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
Aug 16, 2017, 11:50 PM ISTअहमदनगर जिल्हा परिषदेत भरती, ऑनलाईन अर्ज भरा
जिल्हा परिषद, अहमदनगर अंतगत विविध पदांच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), परिचर, औषध निर्माता, कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत/समाज कल्याण, विस्तार अधिकारी (सांख्खिकी), आरोग्य सेवक हंगामी फवारणी, आरोग्य सेवक आदींच्या १०२ रिक्त जागा भरावयाच्या आहेत.
Sep 11, 2014, 10:33 AM ISTम्हाडाचे ऑनलाईन अर्ज सहा मेपासून उपलब्ध
`म्हाडा`ची 2014 घरांची सोडत आता 15 जून रोजी होणार आहे. तर सहा मे पासून ऑनलाइन अर्ज दाखल करता येऊ शकणार आहे.
Apr 26, 2014, 12:02 PM IST