onion

Mumbai Onion Rate High PT1M18S

मुंबई : कांद्याची दराची शंभरी पार

मुंबई : कांद्याची दराची शंभरी पार

Nov 7, 2019, 12:20 AM IST

भारतात कांद्याच्या वाढत्या किंमती रोखण्यास या '४' देशांची मदत

कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याच्या दरात वाढ

Nov 6, 2019, 06:48 PM IST
Mumbai People Reacts On Onion Price Rise PT1M6S

मुंबईत कांद्याचे दर शंभरी पार

मुंबईत कांद्याचे दर शंभरी पार

Nov 6, 2019, 03:15 PM IST

कांदा शंभरीपार; दर ऐकून फुटला घाम

सर्वसामान्यांच्या खर्चाची आखणी कोलमडली 

Nov 6, 2019, 10:44 AM IST
Nashik Drastic Price Rise Of Onion PT1M29S

नाशिक | अवकाळी पावसाचा कांद्याला फटका, दरात मोठी वाढ

नाशिक | अवकाळी पावसाचा कांद्याला फटका, दरात मोठी वाढ

Nov 5, 2019, 11:45 AM IST
 Nashik Onion Price Getting High PT1M30S

नाशिक | लागवडीखाली निम्मा कांदा खराब

नाशिक | लागवडीखाली निम्मा कांदा खराब

Nov 3, 2019, 07:05 PM IST

कांद्यानं केला वांदा ! शेतकरी, व्यापारी, सामान्यांना ही रडवलं

मुंबई, ठाण्यासह प्रमुख शहरांमध्ये कांदा महागला आहे. घाऊक बाजारात कांदा सरासरी ४२ रुपये किलोने विकला जात आहे. किरकोळ बाजारात कांद्यानं साठी गाठली आहे. कांद्याबरोबर इतर भाज्याही महागल्या आहेत. कांद्याने शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य सगळ्यांनाच रडवलं आहे.

Oct 31, 2019, 06:04 PM IST

कांद्याने पुन्हा भाव खाल्ला, कांदा दरात १० रुपयांनी वाढ

कांद्याचा दर स्थिर राहण्याचे नाव घेत नाही.

Oct 31, 2019, 12:06 PM IST

गृहिणींच 'किचन बजेट' कोलमडणार, भाज्यांचे दर गगनाला भिडले

कांदा, टोमॅटोनंतर भाज्यांच्या दरात वाढ 

Oct 19, 2019, 07:36 AM IST

कांद्यानंतर आता टॉमेटोचा भाव वधारला, ८० रुपये किलो

कांद्यानंतर आता टॉमॅटोने ग्राहकांना रडवायला सुरूवात केली आहे.

Oct 9, 2019, 12:31 PM IST

निर्यातबंदीविरोधात कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी संघटनेनं कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन पुकारलं आहे. 

Oct 8, 2019, 08:35 PM IST

सरकारकडून कांदा निर्यातबंदी; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

कांद्याचे भाव कोसळण्याची शक्यता

Sep 30, 2019, 09:58 AM IST

कांद्याचे आजचे दर जाणून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

जाणून घ्या कांद्याचा मुंबईतील दर

Sep 24, 2019, 11:35 AM IST
 Nashik Onion Damage onion prices rise Sharply 24 Sep 2019 PT1M41S

नाशिक | ९०० रुपये दराने खरेदी केलेला कांदा खराब

Nashik Onion Damage onion prices rise Sharply 24 Sep 2019
नाशिक | ९०० रुपये दराने खरेदी केलेला कांदा खराब

Sep 24, 2019, 10:20 AM IST