on this day

देशात पहिल्यांदा जनगणना कधी झाली माहितीये?

तुम्हाला माहितीये का? कोणत्या देशात सगळ्यात आधी जनगणना झाली?

Dec 8, 2024, 03:14 PM IST

'या' दिवशी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना होणार प्रदान

५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात करण्यात येतील. 

Feb 19, 2024, 02:01 PM IST

'या' दिवशी येणार सलमान खान-कतरिनाच्या 'टायगर 3' सिनेमाचा ट्रेलर

 सध्या सलमान खान त्याच्या आगामी 'टायगर 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'टायगर' आणि 'झोया'ला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Oct 4, 2023, 01:43 PM IST

दिल्लीचा क्रिकेटर 'सोनू' आज 125 कोटींचा मालक

भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज ईशांत शर्माचं योगदान फार मोठं आहे. अनेक मोक्याच्या क्षणी त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे. 

 

Sep 1, 2023, 01:00 PM IST

On This Day : हाच तो दिवस, हीच ती वेळ, पाकिस्तानला पराभूत करत टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन

महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (ICC World T20 Final 2007)  थरारक सामन्यात पराभूत करत वर्ल्ड कपवर (World Cup 2022) आपलं नाव कोरलं होतं. 

 

Sep 24, 2022, 04:51 PM IST

Virat Kohli | विराट कोहलीच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजय

टीम इंडियाने पहिले बॅटिंग करताना 159 धावा केल्या. मात्र टीम इंडियाच्या भेदक बॉलिंगसमोर आफ्रिकेचा 103 धावांवर बाजार उठला.

 

Mar 2, 2022, 06:46 PM IST

इंडियन क्रिकेट टीमसाठी का आहे 29 ऑक्टोबर काळा दिवस?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध 245 धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला होता.

Oct 29, 2021, 10:01 AM IST

PM Kisan | या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपयांचा हफ्ता; यादीत चेक करा तुमचे नाव

 पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 10 वा हफ्ता येण्याची तारीख जाहीर झाली आहे. 

Oct 13, 2021, 02:59 PM IST

On This Day | एकाच ओव्हरमध्ये 34 धावा, मग पदार्पणातच शतक, डेब्युत दणका उडावणारा बॅट्समन कोण?

आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झोकात करावी, असं प्रत्येक खेळाडूला वाटतं.

 

Jul 31, 2021, 03:14 PM IST

तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देणार फेसबूक

आपल्या आयुष्यातील भूतकाळातील गोष्टींना उजाळा देण्याचं महत्वाचं साधन म्हणजे फोटो. हीच गोष्ट लक्षात घेऊन फेसबूक या सोशल साइडने आपण आपले जुने फोटो, पोस्ट नव्या तऱ्हेने पाहू शकू यासाठी एक नवीन फिचर फेसबूकवर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Mar 27, 2015, 02:31 PM IST