omicron

Covid Protocol: विमानतळ आणि विमानांमध्ये नवीन कोविड नियम जारी, उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा

DGCA New Covid Rules: दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर DGCA ने कोविडबाबत नवीन नियम बनवले आहेत, ज्यांचे पालन प्रत्येक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे.

Jun 8, 2022, 07:59 PM IST

Corona virus : देशात पुन्हा वाढू लागले रुग्ण, हे आहे कारण

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे.

Jun 7, 2022, 02:38 PM IST

मुंबईत कोरोना रुग्ण वाढल्याने पालिका अॅक्शनमोडमध्ये, सुरु केली 'ही' मोहिम

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे पालिका सतर्क झाली आहे

Jun 4, 2022, 01:56 PM IST

Corona Update : मुंबईत रुग्ण वाढतायत, मनपा आयुक्तांनी केल्या या 20 महत्वाच्या सूचना

जुलैमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत, पुढचे दोन आठवडे महत्त्वाचे 

 

Jun 3, 2022, 05:48 PM IST

राज्यात आजही कोरोनाचे रुग्ण हजारावर, पुन्हा लागू शकतो मिनी लॉकडाऊन?

कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख वाढतोय, सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या हजारावर

Jun 2, 2022, 09:25 PM IST

Corona Update : कोरोना वाढीनंतर जनतेसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केलं आहे

Jun 2, 2022, 07:32 PM IST

राज्यात कोरोना रुग्णवाढीने चिंता वाढवली, पुन्हा मास्कसक्ती होणार?

कोरोना रूग्णावाढीमुळे सरकार अलर्टवर, मुख्यमंत्र्यांनी बोलावली टास्क फोर्सची बैठक

Jun 2, 2022, 02:40 PM IST

चिंता वाढवणारी बातमी! राज्यासह मुंबईत गेल्या 3 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट

कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत, गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्येत दुपटीने वाढ

Jun 1, 2022, 06:59 PM IST

OMG! जाणून घ्या Omicron चे उप प्रकार किती धोकादायक? कोरोनाची चौथी लाट टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 उप प्रकाराबाबत तज्ञांनी भीती व्यक्त केली आहे की संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली नाहीत, तर या संसर्गाची प्रकरणे इतर राज्यांतही येऊ शकतात.

 

May 31, 2022, 10:14 AM IST

चिंताजनक | राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री, पहिल्यांदा आढळला रुग्ण

Corona Omicron New Varient :  महाराष्ट्रात नव्या व्हेरिएंटचे रुग्णांचं निदान झालं आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या  2 नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. 

May 28, 2022, 06:21 PM IST

सावधान! महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं, निर्बंध लागणार?

मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये वाढला पॉझिटिव्हिटी दर

May 28, 2022, 03:32 PM IST

कोरोना व्हायरसबाबत WHO प्रमुखांचा पुन्हा इशारा, म्हणाले...

देशावरून अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही.

May 23, 2022, 06:33 AM IST

बापरे! 10 पट वेगाने पसरतोय कोरोनाचा हा व्हेरिएंट

सध्या भारतात नोंदवण्यात येत असलेल्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये Omicron (BA.2) अधिक प्रभावी आहे.

May 5, 2022, 10:54 AM IST