omg

मालगाडीखालून रुळ ओलांडताना गाडी झाली सुरु झाली आणि.....

काळा आला होता पण....या तरुणासोबत जे घडलं ते पाहून थरकाप उडेल....पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

Mar 24, 2022, 09:31 AM IST

वा रं पठ्ठ्या! सायकल चालवता चालवता 14.32 सेकंदात सोडवलं रुबिक्स क्यूब

जिनियस म्हणजे काय ते या मुलाकडे पाहिल्यावर समजेल...जे भल्याभल्यांना जमत नाही ते 14.32 सेकंदात याने करून दाखवलं...पाहा व्हिडीओ

Mar 21, 2022, 01:22 PM IST

ज्याला शिकार करायची होती तोच शिकार झाला.... पाहा व्हिडीओ

सिंहावर का आलीय जीव वाचवून पळ काढण्याची वेळ? पाहा व्हिडीओ

Mar 13, 2022, 07:58 PM IST

दूषित हवेपासून तयार केलाय हिरा? विश्वास बसत नाही तर पाहा व्हिडीओ

प्रदूषित हवा करणार मालामाल? पण कसं पाहा स्पेशल रिपोर्ट

Mar 13, 2022, 07:49 PM IST

OMG! 100 फुटांची लांब कार कधी पाहिलीय का? यावर हेलिकॉप्टरही उतरू शकतं म्हणे....

बापरे! एवढी मोठी कार तुम्ही यापूर्वी कधीच पाहिली नसेल... ही कार कुठे आणि विशेष काय पाहा

Mar 12, 2022, 05:14 PM IST

ही चिमुकली असं का म्हणतेय, 'भगवान जी मुझे नई मम्मी दे दो'

या व्हिडीओमध्ये चक्क चिमुकलीनं देवाकडे नवीन आई देण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ खूप मजेशीर आहे तो पाहून तुम्हाला हसूही येईल. या क्युट चिमुकलीच्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. 

Mar 12, 2022, 12:54 PM IST

'झुकेगा नहीं', नवजात शिशुलाही चढला पुष्पाचा फिव्हर, हा व्हिडीओ पाहाच

या बाळाचे पाय पाळण्यातच दिसलेय... पुष्पा स्टाईलमध्ये जे केलंय ते पाहून तुम्ही व्हाल थक्क

Mar 8, 2022, 05:52 PM IST

बायकोला मेकअप आवडला नाही म्हणून थेट बुलडोजर घेऊन आला... पण का?

मेकअप करताय सावधान! तुमचा मेकअप आवडला नाही तर काय होऊ शकतं पाहा

Mar 7, 2022, 07:14 PM IST

प्रवाशांनीच रेल्वे गाडीला रुळावर आणण्यासाठी दिला धक्का, पण का? पाहा व्हिडीओ

हे सगळे लोक रेल्वे गाडीला धक्का का मारत आहेत? कारण ऐकून व्हाल थक्क एकदा हा व्हिडीओ पाहाच

Mar 6, 2022, 06:59 PM IST

लग्नमंडपात पंडित असं काय म्हणाला ज्यावर नवरदेवानं दिलं हे अजब उत्तर, एकदा व्हिडीओ पाहाच

याला म्हणतात होणाऱ्या बायकोचा धाक! लग्नात गुरुजींनी प्रश्न विचारताच नवरदेव म्हणाला...

Mar 2, 2022, 08:09 PM IST

दारू पिण्यातही पुरुषांना मागे टाकतायत महिला? पाहा काय सांगतोय अहवाल

दारु पिणा-या महिलांची संख्या दुप्पट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर दारु पिण्यात महिलांनी पुरुषांना मागे टाकलं आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार ही माहिती समोर आली आहे.

Feb 21, 2022, 08:44 PM IST

त्याने बंद रेल्वे फाटकाखालून बाईक नेली, तितक्यात ट्रेन आली, पुढे काय झालं... पाहा काळजाचा थरकाप उडवणार VIDEO

रेल्व रुळ क्रॉस करताना तुम्हीही अशी घाई करत असाल तर पाहा या तरुणासोबत काय घडलं?

Feb 15, 2022, 09:04 PM IST

मृत्यूला चकवा देऊन परतला! जे घडलं ते आयुष्यभर विसरणार नाही, पाहा व्हिडीओ

रेल्वे क्रॉसिंगवरून जात असाल तर सावधान! हा धक्कादायक प्रकार तुमच्यासोबतही घडू शकतो... पाहा व्हिडीओ

Feb 14, 2022, 08:25 PM IST

बिबट्याला कायमची अद्दल घडवण्यासाठी शेतकऱ्यानं अशी लढवली शक्कल, पाहा व्हिडीओ

आपल्या मित्राला वाचवण्यासाठी शेतकऱ्याची नामी युक्ती, बिबट्याला धडा शिकवण्यासाठी काय केलं पाहा व्हिडीओ

Feb 5, 2022, 08:45 PM IST

खेळाच्या नादात स्वीमिंग पूलमध्ये पडली चिमुकली, बाहेर येण्यासाठीचा संघर्ष अंगावर काटा आणणारा

लहान मुलांकडे दुर्लक्ष करू नका! डोळ्यात तेल घालून जपा... तुमची नजरचूक त्यांच्या जीवावर बेतू शकते... पाहा या चिमुकलीसोबत काय घडलं...

Jan 31, 2022, 05:58 PM IST