सज्ञान व्यक्तीने स्वेच्छेने विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवणं गुन्हा नाही; हायकोर्टाचा निकाल
High Court On Marriage: सदर प्रकरणामध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचं तिघांनी अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र या महिलेने नोंदवलेला जबाब लक्षात घेत हायकोर्टाने सुप्रीम कोर्टातील निकालाचा संदर्भ देत याचिका फेटाळली.
Apr 2, 2024, 08:18 AM IST'वाहन चालवताना मोबाईलचा वापर बेकायदेशी नाही'
न्यायालयाच्या या आदेशामुळं पोलिसांच्या मोबाईल फोन विरोधी अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
May 17, 2018, 07:52 PM IST'...तर भीक मागणं हा गुन्हा कसा होऊ शकतो?'
गरज म्हणून कमीत कमी दोन वेळच्या अन्नासाठी लोक इतरांसमोर हात पसरतात.
May 16, 2018, 08:46 PM IST'ट्रिपल तलाक'विरुद्ध कायद्याचा मसुदा तयार
केंद्र सरकारनं ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा तयार केलाय.
Dec 2, 2017, 05:48 PM ISTअभिनेत्री प्रियंका चोप्राच्या भावावर गुन्हा दाखल
सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा २००३ कलम ४ व २१ प्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरेगाव पार्क परिसरात सिद्धार्थचे रेस्टॉरंट आहे. याच्या बाहेर हुक्का उपलब्ध करुन देत असल्याचा सिद्धार्थवर आरोप आहे.
Jul 15, 2016, 08:01 PM ISTआता महिलांशी एकतर्फी चॅटिंग केल्यास तुरुंगवास!
आता चॅटिंग करताना तरुणांना अधिक सावध व्हावं लागणार आहे. एखाद्या मुलीला किंवा महिला प्रतिसाद देत नसतानाही तुम्ही ऑनलाईन चॅटिंग करत राहिलात, तर तुम्हाला तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.
Jul 16, 2013, 05:17 PM IST