offbeat news

दोन डासांनी चोरांना थेट तुरुंगात पाठवलं, पोलिसांनी गुन्ह्याची उकल कशी केली? जाणून घ्या

डासांमुळे मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरतात. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका यासारखे आजार डासांमुळे होतात. डासांचा उपद्रव पाहता लोकं त्यापासून दूर राहणंच पसंत करतात. पण डासांनी एका गुन्ह्याची उकल केली असं सांगितलं तुमचा विश्वास बसणार नाही. 

Oct 31, 2022, 04:13 PM IST

महाराष्ट्राची लिसा ताई ते बिहारची Lisa देवी, मोनालिसाचा इंडियन मेकओव्हर पाहिलात का?

सोशल मीडियावर हे पेन्टिंग व्हायरल झालं असून चर्चेचा विषय ठरला आहे. 

Sep 26, 2022, 04:59 PM IST

मैत्रीण असावी तर अशी! मित्रांना Girlfriend नाही म्हणून केलं असं काही की...

Trending News : तुम्हाला माहिती शेवटी त्यांच्या मैत्रिणीने पुढाकार घेतला आणि एक भन्नाट आयडिया शोधून काढली. या मैत्रिणी आपल्या मित्रांसाठी एक जाहिरात दिली. 

Sep 26, 2022, 03:34 PM IST

Live News Bulletin मध्ये महिला अँकरसोबत हे काय घडलं, Video तुफान व्हायरल

Live News Bulletin मध्ये महिला अँकरसोबत घडली विचित्र घटना, Video पाहून तुम्हाला बसेल धक्का

 

Sep 3, 2022, 04:14 PM IST

घराचं नूतनीकरण करताना तळघरात सापडला खजीना, एका क्षणात झाले मालामाल

घरात बसल्या बसल्या दाम्पत्याचं नशीब चमकलं, वाचा नेमकं काय घडलं

Feb 10, 2022, 09:16 PM IST

ना घोडा ना गाडी नववधूला घेऊन जाण्यासाठी आणला थेट JCB पुढे काय झालं पाहा व्हिडीओ

नादच नाय करायचा! न घोडा ना गाडी नववधूला घेऊन जाण्यासाठी आणला थेट JCB

Jan 25, 2022, 04:29 PM IST