offbeat news

अजब लग्नाची गजब कहाणी! 65 वर्षांचा उद्योगपती 16 वर्षांच्या मुलीला म्हणतो 'तुझ्यात जीव रंगला'

Brazil Millionaire: प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमात जात-पात, श्रीमंत-गरीब असं काही पाहिलं जात नाही. इतकंच काय तर प्रेमात वयाचं बंधनही नसतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लग्नाची जबरदस्त चर्चा आहे. एका 65 वर्षीय उद्योगपतीचा 16 वर्षांच्या मुलीवर जीव जडला, तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने सर्व बंधनं झुगारुन दिली. विशेष म्हणजे मुलीनेही त्याच्या प्रेमाचा स्विकार केला आणि दोघांनी लग्नही केलं.

May 3, 2023, 07:59 PM IST

Couple Viral Video : पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला आला BF, संशय आल्यावर चेहऱ्यावरील ओढणी अन् मग...

Girlfriend Boyfriend Viral Video : एका अजब प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आनंदाने एक प्रियकर पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील ओढणी काढतातच त्याचा पायाखालची जमीनच सरकली...

Apr 11, 2023, 11:39 AM IST

ऐकावं ते नवलच! पाळलेला पोपट उडून गेला, कुटुंबाने अन्नत्याग केला, मुलीने शिक्षण सोडलं... शहरभर लावले पोस्टर्स

Pet Parrot: कुटुंबातील एक सदस्य बनलेला पाळलेला पोपट अचानक उडून गेला, याचा धक्का संपूर्ण कुटुंबाला बसला. या कुटुंबाने चक्क अन्नत्याग केला असून शहरभर पोस्टर्स लावून इनामही घोषित केलं आहे. 

Mar 28, 2023, 05:00 PM IST

सादही घालतो लाडका तुला....; 75 वर्षांच्या मुलानं 100 वर्षांच्या बाबांसाठी गायलं गाणं, Video पाहून डोळ्यात येईल पाणी

या वयातही मुलगा आणि वडिलांचं अतुट नातं सांगणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या व्हिडिओने नेटिझन्सना भावूक केलं आहे

Feb 21, 2023, 02:50 PM IST

Sleepless Man: काय सांगता! ही व्यक्ती 61 वर्ष झोपलीच नाही, याला नेमकं झालंय तरी काय?

Man became sleepless: शरीर आरोग्यदायी आणि सुदृढ ठेवण्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे. पण जगात असा एक व्यक्ती आहे जो गेली तब्बल 61 वर्ष झोपलाच नाहीए.

Feb 13, 2023, 01:41 PM IST

तीन सख्ख्या बहिणींनी एकाच मुलाशी केलं लग्न, रात्रीसाठी बनवलं खास वेळापत्रक

कॉलेजमध्ये शिकत असताना तीन बहिणींचं एकाच मुलावर प्रेम जडलं, पण कोणतंही भांडण न करता तिघींनी त्या मुलाबरोबर लग्न करत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला

Feb 6, 2023, 06:08 PM IST

Onling Shopping : मुलीने ऑनलाईन मागवलं Sanitary Napkins, पाकिट उघडताच बसला धक्का...

ऑनलाईन शॉपिंग करताना लोकांच्या मनात एक भीती असते, ती म्हणजे आपण मागवलेली वस्तू आपल्यापर्यंत व्यवस्थित येईल की नाही, काही घटनांमध्ये मागवलेल्या वस्तूऐवजी विट, साबणासारख्या वस्तू ग्राहकांच्या हातात पडल्या आहेत.

Jan 28, 2023, 06:02 PM IST

Viral Video: मित्र करत होते ख्रिसमस पार्टी, महिला वेटर गरोदर असल्याचं कळताच... Video जगभरात होतोय व्हायरल

जगभरातील अन्याय, अत्याचाराच्या बातम्या आपण नेहमीच  ऐकत असतो, पण अशा काही घटना असतात ज्या आपल्या मनावर कोरल्या जातात, अशाच एका घटनेचा Video सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Dec 27, 2022, 02:39 PM IST

27 December History: हाहाकार, हजारो मृत्यू... आजचा दिवस सारं जग विसरु शकत नाही, का ते पाहा...

Trending News: प्रत्येक दिवस खास असतो. मग त्यामागे सकारात्मक कारण असो किंवा नकारात्मक. त्याची सर्वार्थानं चर्चा होते हे मात्र नाकारता येत नाही. 

Dec 27, 2022, 10:00 AM IST

Main Atal Hoon : अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलत का?

आजच्या दिवसाचे निमित्त साधून बॉलिवूडने गोड बातमी शेअर केली आहे.

Dec 25, 2022, 02:27 PM IST

धक्का मारतोय रिक्षावाला! 40 लाखांची मर्सिडिज रिक्षावाल्याने पायाने नेली ढकलत, पुण्यातला Video व्हायरल

नाद करा पण पुणेकरांचा कुठे? 40 लाख रुपयांची Mercedes कार पुणेकर रिक्षावाल्याने पायाने नेली ढकलत... सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

Dec 16, 2022, 06:00 PM IST

झणझणीत जेवणामुळं मोडल्या बरगड्या? महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून धक्का बसेल

Trending News :  ती मोठमोठ्यानं खोकू लागली आणि अचानक तिच्या छातीतून कर्कश आवाज ऐकू आला. तेव्हा तिनं याकडे लक्ष दिलं नाही. पण... 

Dec 8, 2022, 01:03 PM IST

Dangerous Fish: एका क्लिकवर पाहा जगातील सर्वात धोकादायक मासा

Dangerous Fish: जगातील सर्वात विषारी मासा पाहिलात का? 

 

Nov 26, 2022, 02:11 PM IST

Viral Video: वाढत्या क्राईमबाबत लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना पोपटानं केली चोरी, घटना कॅमेऱ्यात चित्रित

 एका रिपोर्टिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Video Viral) होत आहे. हा व्हिडीओ चिलीतील असून पत्रकार वाढत्या गुन्ह्यांबाबत वृत्तांकन करताना दिसत आहे. पण लाईव्ह रिपोर्टिंग (Live Reporting) करतानाच तिथे चोरीची घटना घडते.

Nov 7, 2022, 05:50 PM IST

Trending News : जमिनीखाली सापडलेल्या 2 हजार वर्षांपूर्वीच्या आलिशान व्हिलात अफलातून सुविधा

trending news : जमिनीखाली दडलंय तरी काय? असा प्रश्न विचारत आपल्यापैकी अनेकांनी जमिनीलाच कान लावून ऐकण्याचा प्रयत्न बालपण केला असेल.

Nov 5, 2022, 11:18 AM IST