Video | ओडिशा अपघातात 288 जणांचा बळी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
Odisha Railway Tripple Train Accident Death Toll Rising
Jun 4, 2023, 08:20 AM ISTOdisha train accident: रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव राजीनामा देणार? विरोधकांच्या मागणीवर स्पष्टच म्हणाले...
Ashwini Vaishnav, Odisha train accident: रेल्वे अपघात प्रकरणात विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता रेल्वेमंत्री (Railway Minister) आश्विनी वैष्णव यांनी विरोधकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे.
Jun 3, 2023, 10:46 PM ISTट्रेन तिकीट बूक करतानाच मिळतो Insurance, फक्त 35 पैशांत 10 लाखांपर्यंत नुकसान भरपाई, कसं ते समजून घ्या
Train Ticket Insurance Cover : रेल्वे तिकिट बूक करताना आपण केवळ तिकिट कन्फर्म झालं की नाही हे पाहातो. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वे तिकिट काढतानाच विमा काढण्याचा पर्याय दिला जातो.
Jun 3, 2023, 03:07 PM ISTभीषण! एकाच ठिकाणी धडकल्या तीन रेल्वेगाड्या; ओडिशातील भयाण अपघाताचं खरं कारण समोर
Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे घडलेल्या दुर्घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा रेल्वे अपघात उघडकीस येताच मालगाडी आणि एक्स्प्रेस गाडी यांच्यात धडक झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र या अपघातात तीन रेल्वे गाड्यांचा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
Jun 3, 2023, 10:37 AM ISTTrain Accident | ज्याची भीती होती तेच झालं; ओडिशातील रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढला
Odisha Ground Report From Inside the Train
Jun 3, 2023, 10:15 AM ISTTrain Accident | नेमकं काय घडलं? ओडिशातील अपघातस्थळावरून पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Coromandel Train Accident Ground Report from Odisha
Jun 3, 2023, 10:00 AM ISTओडिशा रेल्वे अपघातात मृत्यूचं तांडव, रेल्वे मंत्र्यांची उच्चस्तरीय चौकशीची घोषणा
Odisha Train Accident : ओडिशाच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. रेल्वे अपघातात मृत्यूचं तांडव पाहायला मिळाले आहे. मृत्यांचा आकडा वाढला असून 261 वर पोहोचला आहे.
Jun 3, 2023, 09:14 AM ISTOdisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघाताचे वेदनादायक आणि भीषण वास्तव्य, आरडाओरडा...एकमेकांवर पडलेले लोक
Coromandel Train Accident Latest Update : ओडिशा रेल्वे अपघातातून वाचलेल्यांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत. आपल्या प्रियजनांना गमावल्यानंतर लोक असंवेदनशील आणि नि:शब्द झाले आहेत. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींच्या अनेक वेदनादायी गोष्टी सांगितल्या आहेत. ही माहिती ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे आणि बसत आहे.
Jun 3, 2023, 08:02 AM ISTCoromandel Express Accident: कोरोमंडल रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 233 वर
Odisha Train Accident Updates: ओडिशातल्या मोठा रेल्वे अपघात झाला. कोलकात्याहून चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस, यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. या अपघातातला मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. बचावकार्य अजूनही सुरु आहे.
Jun 3, 2023, 07:33 AM ISTओडिशा रेल्वे अपघातानंतर रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पणही रद्द
Coromandel Express Train Accident: ओडिशा येथे झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातानं सध्या सर्वांनाच हादरा दिला असून, या अपघातातील मृतांचा आकडा वाढल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
Jun 3, 2023, 07:10 AM IST
'त्या' हेलिकॉप्टरबरोबर Selfie काढल्याने गमावली सरकारी नोकरी! प्रकरणाची राज्यभरात चर्चा
Selfie With Helicopter Man Got Suspended: हा संपूर्ण प्रकार 5 मे रोजी घडल्याची माहिती समोर आली असून हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
May 8, 2023, 03:50 PM ISTKalahandi News: पैसे, नोकरी नाही म्हणून तीन मजूरांनी केला 1000 किलोमीटरचा पायी प्रवास... वाचून अंगावर येईल शहारा
Villagers Travels 1000 KM Kalahandi: गरीबांचे शोषण हे काही केल्या कमी (Poor citizens) होत नाही, असेच दिसते आहे. त्यातून सध्या अशीच बातमी समोर येते आहे. ज्यात तीन गरीब मजूरांना नोकरीचे (Villagers Walks 1000 KM) पैसे मिळत नाहीत म्हणून आपली बंगलोरची नोकरी सोडावी लागली आणि ओडिसाला 1000 किलोमीटर पायी (Kalahandi News) आपल्या घरी चालत यावे लागले.
Apr 5, 2023, 06:30 PM ISTमुलाला स्कुटीवरुन शाळेत सोडणं पडलं महाग, भटके कुत्रे लागले मागे... भयानक अपघाताचा Video व्हायरल
शहर असो वा ग्रामीण भाग देशात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होत चालली आहे. रस्त्यारस्त्यावर, गल्लोगल्ली कुत्र्यांची टोळकी तयार झाली असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे
Apr 4, 2023, 08:50 PM IST65 वर्षीय वडिलांची हत्या करुन सावत्र आईवर केला बलात्कार! समोर आलं धक्कादायक कारण
Man Killed Father Raped Mother: हा तरुण त्याच्या आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. आरोपी तरुण हा शेजारच्या गावात राहायचा. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तो त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आला होता.
Mar 8, 2023, 08:09 AM ISTNirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांच्या लाल साडीमुळे इंदिरा गांधी चर्चेत, 'या' राज्याशी खास नातं!
Nirmala sitharaman, Budget 2023:गेल्या 5 वर्षात त्यांच्या साड्यांची चर्चा होताना दिसते. यंदाच्या अर्थसंकल्पवेळी सीतारमण यांनी संबलपुरी सिल्क साडी (Sambalpuri Silk Saree) परिधान केली होती.
Feb 1, 2023, 11:46 AM IST