odisha train accident

Odisha Train Accident: 275 मृतांपैकी केवळ 104 जणांचीच ओळख पटली! बेवारस मृतदेहांचं काय होणार? सरकारने दिलं उत्तर

Odisha Train Accident Unclaimed Dead Bodies: ओ़डिशामधील हा भीषण अपघातामध्ये एकूण 275 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी केवळ 104 जणांची ओळख पटली आहे. अद्याप 171 जणांची ओळख पटलेली नसून त्यासंदर्भातील प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत.

Jun 5, 2023, 04:30 PM IST

Odisha Train Accident: 7 मृतदेहांखाली अडकलेला 10 वर्षांचा छोटा भाऊ; मोठा भाऊ रात्रभर शोधत राहिला अन्...

Odisha Train Accident: शुक्रवारी ओडिशामध्ये झालेल्या कोरामंडल एक्सप्रेस आणि यशवंतपुर एक्सप्रेसच्या भीषण अपघातात 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून एकूण  275 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमधून एक लहान मुलगा चमत्कारिकरित्या बचावला आहे.

Jun 5, 2023, 01:33 PM IST

आणखी एक रेल्वे अपघात टळला; ओडिशामध्ये मालगाडी रेल्वे रुळावरून घसरली

Odisha Train Accident : याआधी शुक्रवारी ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात आतापर्यंत 275 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1100 जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी 187 मृतदेहांची ओळख पटलेली नाही.

Jun 5, 2023, 12:02 PM IST

ओडिशात तिन्ही अपघातग्रस्त ट्रेनच्या मोटरमन्सचं काय झालं? समोर आली माहिती

Odisha Train Accident : ओडिशामध्ये घडलेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर,1000 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. या अपघातानंतर जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.. गेल्या दोन दशकतील हा सर्वाधिक भीषण अपघात असल्याचंही म्हटलं जातंय.

Jun 5, 2023, 11:17 AM IST

नुसता TP नाही सामाजिक भानही! Carry Minati ने ओडीशा ट्रेन अपघातानंतर काय केलं पाहिलं का?

YouTuber Carry Minati Raise Fund For Odisha Train Accident :  युट्यूबर कॅरी मिनाती यांनी लाइव्ह स्ट्रीम करत हा निधी गोळा केला आहे. कॅरी मिनातीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. अशात अनेकांनी त्यांची स्तुती केली आहे. 

Jun 5, 2023, 10:50 AM IST

ओडिशा रेल्वे दुर्घटनेवर राहुल गांधी स्पष्टच बोलले, म्हणाले "काँग्रेसनेच 50 वर्षांपूर्वी..."

Rahul Gandhi on Odisha Train Accident: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क (New York) येथे अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधता भाजपा प्रत्येक समस्येसाठी भूतकाळातील घटनांना जबाबदार धऱते असा टोला लगावला. कोणत्याही प्रश्नावर ते काँग्रेसने काही वर्षांपूर्वी केलं होतं असं उत्तर देतात असा टोाला त्यांनी लगावला.

 

Jun 5, 2023, 10:10 AM IST

Odisha Train Accident: ओडिशा ट्रेन अपघानंतर गौतम अदानींची मोठी घोषणा! म्हणाले, "ओडिशा रेल्वे दुर्घटनेमुळे आम्ही..."

Train Accident In Odisha: शुक्रवारी झालेल्या अपघातामध्ये एकूण 275 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एकूण 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या मार्गावरील रेल्वे वाहतूक डागडुजीनंतर तब्बल 51 तासांनी सुरु करण्यात आली आहे.

Jun 5, 2023, 09:29 AM IST

Odisha Train Accident: ....अन् रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना अश्रू अनावर; म्हणाले "आमची जबाबदारी अद्यापही...."

Odisha Train Tragedy: ओडिशामध्ये (Odisha Train Accident) तीन ट्रेनमध्ये झालेल्या विचित्र अपघातानंतर दुर्घटनास्थळी दोन दिवसांनी रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर आता वाहतुकीसाठी रेल्वे मार्ग तयार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. मात्र हे सांगत असताना बेवारस मृतांचा उल्लेख करत त्यांना अश्रू अनावर झाले. 

 

Jun 5, 2023, 08:31 AM IST

Odisha Train Accident: दुर्घटनेनंतर 51 तासांनी धावली पहिली ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी हात जोडून केलं मृतांना अभिवादन

Odisha Train Accident: ओडिशामधील (Odisha Train Accident) बालासोर येथील दुर्घटनेनंतर 51 तासांनी ट्रॅकवर पहिली ट्रेन धावली आहे. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) स्वत: घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी हात जोडून यावेळी मृतांना अभिवादन केलं. दोन्ही रेल्वे ट्रॅकवर सेवा सुरळीत करण्यासाठी संपूर्ण टीम झोकून काम करत होती असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. 

 

Jun 5, 2023, 07:35 AM IST

Odisha Train Accident: मृतांची संख्या 288 वरुन 275 वर; नक्की घडलं तरी काय? सरकारने केला खुलासा

Odisha Train Accident : तीन रेल्वे गाड्यांच्या भीषण अपघातानंतर शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरुवातीला रेल्वेने दिली होती. मात्र आता ओडिशा प्रशासनानुसार 275 जणांचाच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे

Jun 4, 2023, 05:00 PM IST

कोरोमंडल 128 KM/h तर सुपरफास्ट Express 126 KM/h वेगात होती, अपघात अन्...; रेल्वेने सांगितला घटनाक्रम

Railway Board On Coromandel Express Crash: रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारपरिषद घेऊन नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हा मूळ अपघात कोरोमंडल एक्सप्रेसचा झाला आणि त्यानंतर घडामोडींमध्ये दुसऱ्या ट्रेन्सही यामुळे अपघातग्रस्त झाल्याचं म्हटलं आहे.

Jun 4, 2023, 03:04 PM IST

Odisha Accident: Electronic Interlocking मधील गडबडीमुळे 288 जणांनी गमावले प्राण! पण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग म्हणजे काय?

What Is Electronic Interlocking: केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी बालासोरमध्ये 288 प्रवाशांनी प्राण गमावलेल्या भीषण रेल्वे अपघातासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. तीन ट्रेन्सचा हा भीषण अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण सापडलं असून दोषी कोण आहे हे ही कळाल्याचं रेल्वेमंत्री म्हणाले.

Jun 4, 2023, 01:57 PM IST