odisha train accident

Odisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?

Odisha Train Accident PM Modi Phone Call: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशामधील बालासोर येथे तीन ट्रेनचा भीषण अपघात झालेल्या घटनस्थळाला शनिवारी दुपारी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर थेट स्वत: फोनवरुन 2 व्यक्तींशी संवाद साधला.

Jun 4, 2023, 10:57 AM IST

ट्रेन अपघातानंतर विमान कंपन्यांकडून मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार; तिकीट दरात अभूतपूर्व वाढ

Odisha Coromandel Express Train Accident: शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरामंडल एक्सप्रेसआणि बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसचा बालासोर येथे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 288 जणांचा मृत्यू झाला तर 1 हजारांहून अधिक जण जखमी झालेत.

Jun 4, 2023, 10:12 AM IST

Odisha Train Accident: अपघाताच्या आधीचा 'तो' गोंधळ चर्चेत! Coromandel Express अचानक Loop Line वर गेलीच कशी?

Odisha Coromandel Express Train Accident: तीन ट्रेनची धडक झाल्याने 288 प्रवाशांची मृत्यू झाला असून 1 हजारहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अघातासंदर्भातील चौकशी सुरु झाली असून अपघाताच्यावेळेस ट्रॅकवरील ट्रेन्सची स्थिती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Jun 4, 2023, 09:35 AM IST

मृतांचा आकडा आणखी वाढणार? 'त्या' दोन बोगींमध्ये सर्च ऑपरेशन सुरु

Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांची संख्या 288 झाली आहे. या अपघातात 1175 जण जखमीही झाले आहेत. त्यापैकी 382 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Jun 4, 2023, 08:51 AM IST

Odisha train accident: रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव राजीनामा देणार? विरोधकांच्या मागणीवर स्पष्टच म्हणाले...

Ashwini Vaishnav, Odisha train accident: रेल्वे अपघात प्रकरणात विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता रेल्वेमंत्री (Railway Minister) आश्विनी वैष्णव यांनी विरोधकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे.

Jun 3, 2023, 10:46 PM IST

ओडिशाच्या बालासोरमध्ये मृत्यूचं तांडव, बालासोर दुर्घटनेला जबाबदार कोण?

ओडिशा रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा नाहक जीव गेला आहे. या अपघातानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इतका मोठा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला याचा शोध घेणं गरजेचं आहे.

 

Jun 3, 2023, 08:06 PM IST
DyCM Devendra Fadnavis And Railway Minsiter Ashwini Vaishnav On odisha train accident PT2M41S

रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढला, 288 जणांचा मृत्यू, 747 जखमी

DyCM Devendra Fadnavis And Railway Minsiter Ashwini Vaishnav On odisha train accident

Jun 3, 2023, 07:40 PM IST

"चूक कोणाचाही असो....", ओडिशा ट्रेन दुर्घटनेनंतर आनंद महिंद्रांनी सुनावले खडे बोल; म्हणाले "सुरक्षा यंत्रणा पडताळा"

Anand Mahnidra on Odisha Train Accident: ओडिशात (Odisha) झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर संपूर्ण देशात शोक व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत तब्बल 288 जणांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेटवर प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलं असून भविष्यात असे अपघात होतो कामा नयेत अशा शब्दांत आपली नाराजी जाहीर केली आहे. 

 

Jun 3, 2023, 07:16 PM IST

'दोषींना सोडलं जाणार नाही, कठोर शिक्षा होईल', दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Odisha Train Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातल्या बालासोर रेल्वे अपघात घटनस्थळाची पाहणी केली. त्यानंतर कटक इथं रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी प्रवाशांची भेट घेतली.

Jun 3, 2023, 06:56 PM IST

बालासोरहून जखमींना घेऊन निघालेल्या बसचा अपघात; रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा येथील तिहेरी रेल्वे अपघातस्थळाची पाहणी करून मदत आणि कामांचा आढावा घेतला. त्यांनी आरोग्य सचिवांना घटनास्थळी बोलावून निर्देश दिले आहेत

Jun 3, 2023, 06:51 PM IST

आईच्या अंत्यसंस्कारासाठी आला पण,  भाऊ फोन करुन थकले... 14 वर्षांनी घरी परतलेल्या रमेशचा ओडिशात मृत्यू

Odisha Train Accident : ओडिसात झालेल्या भीषण अपघातात 261 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या 261 जणांमध्ये प्रत्येकाची एक हृदयद्रावक गोष्ट समोर येत आहे. रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर केलेली असली तरी ती व्यक्ती पुन्हा येणार नसल्याने कुटुंबियांना आपलं दुःख आवरता येत नाहीये.

Jun 3, 2023, 05:35 PM IST

Odisha Train Accident: "या दुर्घटनेमागे कट, कारण विचित्र वेळी...", माजी रेल्वेमंत्र्यांचं खळबळजनक विधान

Odisha Train Accident: माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी (Dinesh Trivedi) यांनी ओडिशामधील रेल्वे दुर्घटना (Odisha Train Tragedy) अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. या दुर्घटनेची वेळ विचित्र असून, यामागे कट असू शकतो असं ते म्हणाले आहेत. या दुर्घटनेची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

 

Jun 3, 2023, 03:43 PM IST

260 हून अधिकांचा जीव घेणाऱ्या ओडिशा रेल्वे अपघातचे खरं कारण समोर; अहवालातून मोठा खुलासा

Odisha train accident : ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या अपघातात कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनने अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी चुकीचा ट्रॅक घेतल्याची माहिती समोर आली आहे. कोरोमंडल एक्सप्रेसने शुक्रवारी संध्याकाळी बहानगर बाजार स्थानकाच्या पुढे मुख्य मार्गाऐवजी लूप लाइन घेतली, असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Jun 3, 2023, 03:41 PM IST