odi rankings

ICC Rankings: अव्वल स्थानी कायम राहण्यासाठी टीम इंडियाला काय करावं लागणार? समजून घ्या रँकिंगचं समीकरण

Team India in ICC ODI Rankings: आता टीम इंडियाला आयसीसी रँकिंगमध्ये ( ICC ODI Rankings ) पहिला नंबर टिकवून ठेवायचा असेल तर एक मोठं काम करावं लागणार आहे. जाणून घेऊया आयसीसी वनडे रँकिंगमध्ये ( ICC ODI Rankings ) पहिलं स्थान कायम ठेवण्यासाठीचं गणित कसं आहे.

Sep 24, 2023, 01:46 PM IST

ICC T20 रँकिंगमध्ये Suryakumar Yadav चा जलवा, नव्या यादीत 'या' क्रमांकावर झेप

मुख्य म्हणजे टॉप 10 मध्ये सूर्यकुमार हा एकमेव भारतीय फलंदाज आहे.

Oct 13, 2022, 07:55 AM IST

क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी | ICC रँकिंगमध्ये पाकिस्तानने भारताला टाकलं मागे

ICC Rankings 2022| पाकिस्तानने ICC रँकिंगमध्ये मारली मुसंडी, भारत पुन्हा पिछाडीवर 

Jun 14, 2022, 01:08 PM IST

विराट वन डेत नंबर, भारत तिसरा

भारतीय क्रिकेट टीम आयसीसी वन डे रँकिंगमध्ये एक स्थानाने मागे पडली असून आता भारताचा तिसरा क्रमांक झाला आहे. पण आनंदाची गोष्ट म्हणजे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली अजूनही फलंदाजांच्या यादीत क्रमांक १ वर कायम आहे.

Jun 5, 2014, 04:20 PM IST

टीम इंडियाला डिव्हिलिअर्सने दिला इशारा

वन डे मालिकेत सपाटून मार खाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या वन डे टीमचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सचा आत्मविश्वास आकाशात गेला आहे. टीम इंडियासाठी कसोटी मालिकाही सोपी नसेल, असा खणखणीत इशारा त्याने दिला आहे.

Dec 13, 2013, 12:56 PM IST