न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक सुरू झाला अश्लील व्हिडीओ; तब्बल 11 मिनिटं...
India News : बापरे! पोलिसांना तपासातून मिळाली भलतीच माहिती... एकदा नव्हे, तर दोनदा घडला हा प्रकार. पाहा काय आहे नेमकं प्रकरण...
Dec 21, 2024, 10:49 AM IST
'मला तुम्ही फार आवडता', सूनेचं चक्क सासूवरच जडलं प्रेम, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी खासगी व्हिडीओ शूट केला अन्...
उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेने केलेली तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले आहेत. आपली सून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. ती मोबाईलवर अश्लील व्हिडीओ शूट करुन, धमकावत असल्याचंही तिने म्हटलं आहे.
Apr 28, 2024, 11:42 AM IST
रुट कॅनलसाठी भूल देऊन महिलेशी अश्लील चाळे; Video Viral करण्याची धमकी देत 7 वेळा बलात्कार
Dentist Rapes Woman Patient By Giving Injection: सदर महिलेच्या घरी तिचा पती आहे की नाही याची माहिती घेऊन हा डॉक्टर महिला रुग्णाच्या घरी जायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा असं पीडितेने नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
Feb 28, 2024, 10:12 AM ISTCrime News: अश्लील व्हिडिओ बनवून धमकावणारा 'लुटेरा', पोलिसांनी वेशांतर केलं, सापळा रचला अन्...
Cyber Police Crime news: आरोपी मुलीच्या फोटोसह बनावट आयडी बनवून ऑनलाईन फसवणूक करत होते. तरुणीचा अश्लील व्हिडिओ (Viral Obscene Video) व्हायरल करण्याची धमकी द्यायचे, याप्रकरणी सायबर सेलने तपास सुरू केला.
Mar 20, 2023, 12:31 PM ISTमृत क्वात्रांच्या घरात अभिनेत्रींचे अश्लिल व्हिडिओ, सेक्स टॉइज
सुप्रसिद्ध पंजाबी साहित्यिक दिवंगत अमृता प्रीतम यांचा मुलगा नवराज क्वात्रा यांची काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये हत्या झाली. नवराज क्वात्रा फिल्म फायनान्सर होते. नवराज यांच्या हत्येचं रहस्य अद्याप उलगडलं नसलं, तरी पोलीस तपासणीत क्वात्रांच्या घरात अनेक आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या आहेत. यामुळे हत्येच्या प्रकरणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
Sep 18, 2012, 10:05 AM IST